लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षक सहकारी संस्थेचे दोन लाचखोर व्यवस्थापक ताब्यात - Marathi News | Two corrupt managers of teachers' co-operative society arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक सहकारी संस्थेचे दोन लाचखोर व्यवस्थापक ताब्यात

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी वेतनाचा फरक व नियमीत पगार काढण्यासाठी सोसायटीत मागणी केली. ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम - Marathi News | Various certificate courses soon from the University of Health Sciences | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम

नाशिक : कोविड आजारासाठी उपचारादरम्यान आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान ... ...

शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास मुख्याध्यापकांचा विरोध - Marathi News | Opposition of principals to start schools and colleges | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास मुख्याध्यापकांचा विरोध

नाशिकरोड : साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक ते पदवीधर विभागाचे प्राचार्य व मुख्याध्यापक ... ...

शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास मुख्याध्यापकांचा विरोध - Marathi News | Opposition of principals to start schools and colleges | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास मुख्याध्यापकांचा विरोध

नाशिकरोड : साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक ते पदवीधर विभागाचे प्राचार्य व मुख्याध्यापक ... ...

जुने नाशिक : एकाच कुटुंबातील तीघांचा कोरोनाने घेतला बळी - Marathi News | Old Nashik: Three members of the same family were killed by Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुने नाशिक : एकाच कुटुंबातील तीघांचा कोरोनाने घेतला बळी

नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, फकिरवाडी, चव्हाटा, बागवानपुरा, काजीपुरा, जेगवाडा, मुलतानपुरा, बुधवारपेठ, काजी गढी, नानावली, कथडा, चौकमंडई हा सगळा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा व एकमेकांना लागून आहे. ...

महापालिकेला हवी आहेत खासगी रुग्णालये - Marathi News | Municipal Corporation wants private hospitals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेला हवी आहेत खासगी रुग्णालये

शहर परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत जाऊन पाचशेपर्यंत पोहोचली आहे. ही संख्या अधिक वाढणार असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. महापालिकेने चार खासगी रुग्णालयांच्या पलीकडे अन्य अनेक रुग्णालयांचा शोध सुरू केला आहे. ...

घरपट्टीत पन्नास टक्के सवलत देण्याची नरेडकोची मागणी - Marathi News | Naredco's demand for a 50 per cent discount on real estate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरपट्टीत पन्नास टक्के सवलत देण्याची नरेडकोची मागणी

कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक स्थिती बघता घरपट्टीत पन्नास टक्के सूट द्यावी तसेच रिक्त भूखंडावरील करदेखील माफ करण्याची मागणी नरेडकोने केली आहे. संस्थेचे पदाधिकारी सुनील गवादे यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे मागणी केली आहे. ...

प्रशासन जुने नाशिककरांसोबत : गमे, नांगरे पाटलांचा पाहणी दौरा - Marathi News | Administration with old Nashik residents: Gamay, Nangre Patal's inspection tour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासन जुने नाशिककरांसोबत : गमे, नांगरे पाटलांचा पाहणी दौरा

कोरोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त आणि स्वच्छतेच्या सर्व उपाययोजना आपल्यावर लागू होतात, असे ते म्हणाले. मुस्लीमबहुल परिसर असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषेतूनदेखील रहिवाशांसोबत संवाद साधला. ...

चांदवडला वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकले - Marathi News | Chandwad was hit by a power outage due to strong winds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकले

चांदवड : रविवारी आलेल्या वादळी वाºयामुळे शहर परिसरातील अनेक वीजखांब जमीनदोस्त झाले, तर वीजवाहिन्या तुटल्या. यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित आहे. ...