सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना बाधितांवर उपचारांसाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडीकेटेड कोवीड केअर सेंटरसह इंडियाबुल्स यथील कोवीड केअर सेंटरची क्षमता संपुष्टात आल्याने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता प ...
सिन्नर : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोवीड-१९ डेडीकेटेड केअर सेंटरमध्ये उपचार घेर्णाया कोरोना बाधित रुग्णांच्या मनोरंजनासाठी तसेच त्यांना उपचाराच्या काळात योग आणि प्राणायामाचे बसल्या जागेवर धडे मिळण्यासाठी प्रत्येक वार्डात ...
नांदूरवैद्य : महाराष्ट्राची चेरापूंजी म्हणून ओळख असणाºया इगतपुरी तालुक्यात यावर्षी अजूनही पावसाचे शेतकऱ्यांना दिलासा देणारे आगमन न झाल्यामुळे तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या भात पिकाची पाण्याअभावी नुकसान झाले असून भात पिक करपून चालले असतांना दुष्काळसद ...
अलंगुण : भाऊ-बहिणींचे प्रेम व ऋ णानुबंध वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र व स्नेहाच्या सणावर अलंगुण परिसरात कोरोना विषाणूचे सावट दिसून आले. त्यामुळे अतिशय साधेपणाने रक्षाबंधन साहळा पार पडला. ...
मनमाड : रेल्वे प्रशासनाने २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे परिवहन नेटवर्क साध्य करण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या पुढाकारातून महिंद्रासारख्या आॅटोमोबाईल कंपन्यांनी देशाच्या काही भागांत रेल्वे रॅकद्वारे चारचा ...
चांदोरी : चितेगाव येथील श्रवण गणपत संगमनेरे (गट क्र ८३९) यांच्या शेतात मृत बिबट्याची मादी आढळल्याची घटना घडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली. ...
सिन्नर ः शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून सोमवरी झालेल्या अहवालांमध्ये शहरातील तब्बल 18 तर ग्रामीण भागातील 3 असे एकुण 21 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून कोरोना बाधितांची संख्या 602 वर पोहचली आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पाझरतलाव व बंधारे तुडुंब भरले आहेत. नदी - नाले दुथडी भरुन वाहत असून समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहेत. तर काही भ ...