लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंतेत - Marathi News | Baliraja is worried due to the erratic nature of the rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंतेत

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बरीच गावांना पावसाने आपला लहरी पणा दाखवत दडी मारली आहे. त्यामुळे बरीच पिके पाणी विना तडफडण्यास सुरु वात झाल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. आठवड्यापूर्वी लखमापूर, करंजवण, दहेगाव वागळुद, ओझे, अवनख ...

पोलीस कोठडी : डॉक्टरला मारहाण करणारे तीघे गजाआड - Marathi News | Police cell: Three persons who beat up a doctor are missing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस कोठडी : डॉक्टरला मारहाण करणारे तीघे गजाआड

एका इसमाने थेट डॉक्टरला मारहाण केली. हा सगळा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपला. या कॅमे-याचा व्हिडिओ सोशलमिडियावरून चांगलाच व्हायरल झाला. ...

भाजीबाजार जागेची तहसीलदारांकडून पाहणी - Marathi News | Inspection of vegetable market place by tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजीबाजार जागेची तहसीलदारांकडून पाहणी

सिन्नर :कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सिन्नर शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तथापि, 5 ऑगस्ट रोजी प्रतिबंधित क्षेत्रातील नियम शिथील होणार असून वंजारी समाज मैदान येथील भाजीपाला, फळ विक्री बाजार सामाजिक ...

शॉर्टसर्किटमुळे घराला आग - Marathi News | The house caught fire due to a short circuit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शॉर्टसर्किटमुळे घराला आग

सटाणा : तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मंगळवारी (दि.४) विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून संसरोपयोगी वस्तू ,धान्य आदी ऐवज जळून खाक झाला. या आगीत सुमारे साडे तीन लाख रु पयांचे नुकसान झाले. ...

पोलीस ठाण्यात गर्दी जमविल्याने हेमंत शेट्टीवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Hemant Shetty for gathering a crowd at the police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस ठाण्यात गर्दी जमविल्याने हेमंत शेट्टीवर गुन्हा दाखल

डॉक्टर मारहाण प्रकरणाशी शेट्टी किंवा त्यांच्या कोणी कार्यकर्त्यांचा संबंध आहे का्य याबाबतही अंबड पोलीस पुढे तपास करत आहेत. ...

आढावा बैठकीमुळे चित्र आशादाई - Marathi News | The picture is hopeful because of the review meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आढावा बैठकीमुळे चित्र आशादाई

लखमापूर : दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा इ. तालुक्यातील कोरोना बाबतची आढावा बैठक नुकतीच पार पडली. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील जनतेला ही आढावा बैठक आशादाई ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

पिंपळगावी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन - Marathi News | Greetings to Annabhau Sathe from Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

पिंपळगाव बसवंत : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरातील भाऊ नगरसह अग्निशमन विभागाच्या कार्यालयात उत्साहात साजरी झाली. मान्यवरांच्या उपस्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. ...

गोंदेश्वर रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी आॅनलाइन प्रशिक्षण - Marathi News | Online training for teachers by Gondeshwar Rotary Club | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदेश्वर रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी आॅनलाइन प्रशिक्षण

सिन्नर: शिक्षण विभागाने केलेल्या शाळा बंद मात्र शिक्षण सुरू’ या घोषवाक्याला उभारी देण्यासाठी सिन्नरच्या रोटरी क्लब गोंदेश्वरने शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी पाऊल उचलले आहे. ...

पावसाच्या दडीने द्राक्षबागेची विस्कटली घडी - Marathi News | The vineyard was whisked away by the rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाच्या दडीने द्राक्षबागेची विस्कटली घडी

ओझर : पावसाच्या दडीमुळे द्राक्ष पिकाची आर्थिक घडी विस्कटते की काय, अशी भीती द्राक्ष बागायतदार व्यक्त करू लागले आहेत. द्राक्षांवरील डावणी रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...