सुरगाणा : बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बुबळी येथे घडली. विपुल बाबूराव पवार (१८) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ...
मालेगाव : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावांत भरणारे आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. परिणामी व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार भरवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आठवडे बाजार व्यापा ...
मालेगाव : येथील तहसील कार्यालयात राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महसूल दिन साजरा करण्यात आला. महसूल विभाग प्रशासनाचा कणा असून, हा कणा अधिक मजबूत बनविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गतीने काम करण्याची गरज आहे. शासकीय योजना गरीब जनतेपर्यं ...
मालेगाव : शहरातील खासगी डॉक्टरांना नॉन-कोविड रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक असले तरी त्यांनी कोरोना संशयित रुग्णांबाबत माहिती दडविल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त त्र्यंबक कासार यांनी दिली. ...
कळवण : नाशिक जिल्ह्यात कोरोनाने सर्वच तालुक्यात हातपाय पसरले असले तरी कळवण तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे असून, शहर व तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या तालुक्यातील २२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेऊन नि ...
सिन्नर:शहरासह तालुक्यातील 32 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील तब्बल 10 तर ग्रामीण भागातील 7 असे एकुण 17 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले अ ...