वडगावपंगू शिवारात रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 09:55 PM2020-08-04T21:55:01+5:302020-08-05T00:52:21+5:30

चांदवड : तालुक्यातील वडगावपंगू शिवारात चालत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू झाला.

One dies after falling from train in Wadgaon Pangu Shivara | वडगावपंगू शिवारात रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

वडगावपंगू शिवारात रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील वडगावपंगू शिवारात चालत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू झाला.
पुष्पक एक्स्प्रेसमधून रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अनारसिंग शंकरलाल (३८, जलालपूर, जौरा, मध्य प्रदेश) हा भुसावळकडे प्रवास करीत असताना चालत्या रेल्वेतून पडून मरण पावल्याची खबर समीट रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर कार्तिक चव्हाण यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास ए. आर. पवार करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: One dies after falling from train in Wadgaon Pangu Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.