मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव रस्त्यावरील सायने बु।। शिवारात अज्ञात तीण जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करीत व बंदुकीचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्यांकडून सुमारे २० लाख रूपये लुटले असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत ...
चोपडा येथून इगतपुरीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करणाऱ्या योगेश जगन्नाथ जाधव (४६, रा. दत्त चौक, साई मंदिराजवळ, सिडको) या प्रवाशाचा मालेगावी मृत्यू झाला. ...
ओझर : गेल्या तीस वर्षा पासुन प्रलंबित असलेल्या ओझर ग्रामपालिकेचे नगर परिषदेत रूपांतर झाल्याची माहिती माजी आमदार अनिल कदम यांनी ओझर सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिली. ...
कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोना बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकार ...
Prashant Kharote News : चेन्नई येथील प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पीआयआय) आणि नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल कमिटी फॉर द रेड क्रॉस (आयसीआरसी) यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट लेख आणि छायाचित्रांसाठीचे पुरस्कार ऑनलाइन जाहीर झाले आहेत. ...