जिल्ह्यातील २४ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा ३० टक्के इतकाच असल्याने नागरिकांना पाण्याची काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे. यंदा एक दिवस आधीच मान्सूनचे आगमन होण्याची शुभवार्ता असली तरी बदलत्या ऋतूचक्रामुळे पावसाची प्रतीक्षा देखील ...
राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती संचातून क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन सुरू आहे, तर परळी येथील वीज उत्पादन शून्यावर आले आहे. उरण येथे गॅसपुरव ...
अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांना बसला असून २७३ घरांची वादळात पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या वादळात शाळा तसेच प्राथमिक आरेाग्य केंद्रांचेही नुकसान झाले. गुजरात सीमेलगत असलेल ...
नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दोन हजाराच्या आत असलेल्या नवीन बाधितांच्या संख्येत मंगळवारी (दि.२८) मोठी घट झाली असून, एक हजार ७३ रुग्ण आढळले आहेत. ही दिलासा देणारी बाब असली तरी ३२ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. ...
नाशिक : गेल्या महिन्यात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटना ताजी असतानाच आता महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात कोविड रुग्णांच्या अतिदक्षता विभागात मंगळवारी (दि.१८) व्हेंटिलेटर्समध्ये शॉर्टसर्किटसारखा बिघाड झाला आणि चार ते पाच व्हेंटिलेट ...
नाशिक : उंटवाडी येथील ठक्कर डोममध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या परिसरात किरकोळ स्वरूपात रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली मात्र या ठिकाणी अगोदरपासूनच सज्ज असलेल्या अग्निशमन दलाच्या बंबामुळे अनर्थ टाळला. ...
नाशिक : पहिल्या लाटेत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव दुसऱ्या लाटेत नियंत्रणात आहे. नागरिकांची वाढलेली प्रतिकारशक्ती, मोहल्ला क्लिनिक, फॅमिली डॉक्टर व अत्यल्प खर्चात होणाऱ्या उपचार पद्धतीमुळे तसेच कोरोनाच्या भीतीला दूर सारीत मालेगावातील पूर्व भागाती ...
ब्राह्मणगाव : बाजार समित्या बंद असल्याने भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील युवा शेतकरी सुनील मधुकर अहिरे यांनी त्यांचे एक एकर शेतातील गिलके, टरबूज तोडून फेकून दिले. आधीच अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकवताना श ...
देवळा : तालुक्यातील गुंजाळनगर गावाची लोकसंख्या विचारात घेऊन येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
नाशिक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रोजगार गमावलेल्या गरजू आदिवासी बांधवांसाठी राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला आणि आदिवासी विकास महामंडळातील बंद पडलेल्या खावटी योजनेचे पुनरुज्जीवन करत प्रति लाभार्थी चार हजार ...