येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना प्राथमिक स्वरूपात ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून येवला उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय व लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी २० या ...
सटाणा : आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत शहरातील मोलमजुरी करणाऱ्यांना शिधा पत्रिकेची अट वगळून मोफत धान्य द्यावे, अशी मागणी नगरसेविका सुरेखा बच्छाव यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना सादर केले. ...
मनमाड : गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील सर्व सामान्य वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे त्रस्त झाले असून, दिवसभरातून अनेक वेळेला वीजपुरवठा खंडीत होत असतो. या बाबत शहर भाजपाने आक्रमक भूमिका घेत विभागीय कार्यालय प्रमुख अधिक्षक ...
खर्डे : येथील ११ केव्ही लाईनवरील जीर्ण विद्युत खांब सद्याच्या वादळ वाऱ्याने कोसळून जीवित हानी होण्याची भीती वक्क्त केली जात आहे. विशेष म्हणजे या करीता गेल्या तीन वर्षांपासून विज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केला जात आहे. ...
दिंडोरी : येथे ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. तिचे लोकार्पण विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. ...
नांदूरवैद्य : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने इगतपुरीचे नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना निवेदन देण्यात आले. ...