शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

ओझरटाऊनशिपचे शर्मा यांना ‘गॅ्रण्ड मास्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:09 IST

भारत मार्शल आटर््स विकास बोर्डतर्फे पानीपत येथे आयोजित मार्शल आटर््स चॅम्पियनशिप स्पर्धेत ओझरटाऊनशिप कराटे क्लासचे मुख्य प्रशिक्षक एस.के. शर्मा यांना ग्रँड मास्टर पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शर्मा एचएएलचे निवृत्त अधिकारी आहे.

ओझरटाऊनशिप : भारत मार्शल आटर््स विकास बोर्डतर्फे पानीपत येथे आयोजित मार्शल आटर््स चॅम्पियनशिप स्पर्धेत ओझरटाऊनशिप कराटे क्लासचे मुख्य प्रशिक्षक एस.के. शर्मा यांना ग्रँड मास्टर पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शर्मा एचएएलचे निवृत्त अधिकारी आहे.पानीपत येथील कम्युनिटी हॉल येथे नुकत्याच झालेल्या मार्शल आटर््स चॅम्पियनशिप २०१७ स्पर्धेतील अंतिम फेरीत किक बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्रने प्रथम क्र मांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांक राजस्थानने तर हरियाणाने तृतीय क्रमांक पटकाविला. कराटे स्पर्धेत मध्य प्रदेश प्रथम, हरियाणा द्वितीय व उत्तर प्रदेशने तृतीय क्र मांक मिळविला तर तायक्वान्डो स्पर्धेत हरियाणाचे स्पर्धकानी चॅम्पियन शिप मिळविली स्पर्धेत ३०० खेळाडू व ५० प्रशिक्षक सहभागी झाले होते.