शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

फुलेनगरमधील गावठी दारूची हातभट्टी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 6:49 PM

नाशिक : फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणा-या अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे सुमारे ८०० लिटर रसायन तसेच हातभट्टीची तयार गावठी दारू नष्ट केली आहे. याप्रकरणी संशयित रमेश नागनाथ जाधव या संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपंचवटी पोलिसांची कामगिरी : ८०० लिटर रसायन नष्ट

नाशिक : फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणा-या अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे सुमारे ८०० लिटर रसायन तसेच हातभट्टीची तयार गावठी दारू नष्ट केली आहे. याप्रकरणी संशयित रमेश नागनाथ जाधव या संशयिताविरुद्ध पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे.

फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राहणारा संशयित जाधव हा हातभट्टीची गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाठवून खात्री केली असता एका बंद खोलीत संशयित जाधव हा गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सकाळी या हातभट्टीवर छापा टाकला असता गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे सुमारे ८०० लिटर रसायन तसेच दोन ड्रममध्ये ३० लिटर तयार गावठी दारू त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी दारू तसेच सुमारे आठशे लिटर रसायन जागेवरच नष्ट करून पोलिसांनी मोठे पातेले, प्लॅस्टिक ड्रम, गॅस शेगडी, सिलिंडर असा मुद्देमाल जप्त केला आहे.अन्य परिसरातही गावठीची विक्रीफुलेनगर परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. फुलेनगरप्रमाणेच पंचवटी परिसरातील अन्य काही भागातही खुलेआमपणे गावठी दारू बनविण्याचे अड्डे असून, पोलीस त्याकडे लक्ष वेधणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाNashikनाशिकPoliceपोलिस