शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

नाशिक : महाविद्यालयीन शिक्षक संघाचे जेलभरो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 1:59 PM

महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी महाविद्यालय बंद ठेऊन राज्यभर जेलभरो आंदोलन केले करण्यात येणार असून त्यासाठी नाशिकरोड येथे विभागीय आयुक्तालय येथे शिक्षण उपसंचालक कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे .

नाशिक : महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी महाविद्यालय बंद ठेऊन राज्यभर जेलभरो आंदोलन केले करण्यात येणार असून त्यासाठी नाशिकरोड येथे विभागीय आयुक्तालय येथे शिक्षण उपसंचालक कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे . शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही तर बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल , असा इशारा संघाचे राज्य सरचिटणीस प्रा. एच. के . शिंदे यांनी दिला आहे. जिल्हाभरातील सर्व कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक आज कामकाज बंद ठेवणार आहे.त्याचप्रमाणे नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता सर्व शिक्षक एकत्र जमणार आहे , यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे प्रा.शिंदे यांनी सांगितले . यापूर्वी तहसीलदार , जिल्हाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांनी आंदोलन केले आहे . शुक्रवारी आंदोलनाचा चौथा टप्पा असून मागणी मान्य न झाल्यास बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकला जाणार असून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक गैरसोईला शासन जबाबदार राहील , असे कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षक