शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कनाशीत जोगेश्वरी माता नवरात्रोत्सव

By admin | Updated: September 30, 2014 21:53 IST

कनाशीत जोगेश्वरी माता नवरात्रोत्सव

कनाशी : सप्तशृंगी निवासिनी देवीपासून १५ कि.मी. अंतरावरील गिरणा नदी काठावरील कनाशी गावाच्या पश्चिमेला जोगेश्वरी मातेचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवीची एक भगिनी असलेल्या जोगेश्वरी माता मंदिरात नवरात्र कालावधीत नऊ दिवस घटस्थापना होते. येथे महिला मोठ्या संख्येने घटी बसतात. गावात सुख, शांतता लाभावी या हेतूने वेशीजवळ रेघ मारण्याची प्रथा होती. कालांतराने ही प्रथा बंद झाली. ग्रामदेवतेचे हे मंदिर जीर्णोद्वाराच्या प्रतीक्षेत होते. एकता फ्रेंड सर्कलने मंदिराचे व्यवस्थापन हाती घेऊन सर्वप्रथम मंदिराचा जीर्णाेद्वार करण्यात आला. मंदिराचे आरसीसी बांधकाम करण्यात आले. शोभिवंत फुलांची झाडे लावण्यात आली. नित्यनेमाने दैनंदिन पूजा, सेवा व विविध धार्मिक कार्याक्रमांचे आयोजन ग्रामस्थ व एकता फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते करत असतात. मंडळातर्फे नवरात्रोत्सवात दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविले जातात. दांडिया, गरबा यांच्या आयोजनाबरोबरच रांगोळी स्पर्धा, युवक-युवतींचा सन्मान आदि उपक्रम राबविले जातात. नवरात्रोत्सव काळात भाविकांना फराळाचे वाटप केले जाते. (वार्ताहर) दुचाकीला लावलेल्या पिशवीतून रक्कम लंपास नाशिक : धान्य व्यापाऱ्याने पंक्चर काढण्यासाठी लावलेल्या दुचाकीच्या पिशवीतून एक लाख दहा हजारांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना वडाळा - पाथर्डी रस्त्यावर सोमवारी दुपारी घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़