शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला कार्यकर्त्यांना आघाडीची आशा

By admin | Updated: October 9, 2015 23:46 IST

कळवणला कार्यकर्त्यांना आघाडीची आशा

 कळवण : राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीमध्ये जागावाटपावरून बिघाडी झाल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे दिसत असले तरी दोन्ही पक्षांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अजूनही आघाडीची आशा असून, त्यासाठी अर्ज माघारीपूर्वी बैठक घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र याविषयीचे चित्र अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.मानपान नाटय आणि एक दोन जागांच्या मतभेदामुळे आघाडीचे घोडे अडले असल्याचे समजते. तर भाजप-सेना युती व मनसे स्वबळावर लढणार आहे. या नगरपंचायतच्या निवडणूकीपासून अलिप्त रहाणाऱ्यामाकपवर विरोधकांनी बोचरी टीका केली आहे. नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी एकही पक्षाला सतरा उमेदवार मिळाले नाही. राष्ट्रवादीने १६ काँंग्रेसने१२ भाजपने १२ शिवसेनेने४ तर मनसेने४ जागांवर उमेदवार दिले आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त असून राजकीय पक्षांना ते डोकेदुखी ठरणार आहे. कळवणचे आमदार जे पी गावित यांनी नगरपंचायत निवडणुकीतउमेदवार उभे केले नाही, की त्यांना उमेदवारच मिळाले नाही, अशी उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माकपला कळवण शहर व तालुक्यात विकासकामे करण्यात अपयश आल्याने निवडणुकीला सामोरे जात नसल्याची टीका राष्ट्रवादी काँंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार यांनी केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांचे उमेदवारांचे एबी फॉर्म पक्षांकडून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निलेश जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले (वार्ताहर )