शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून ‘द लास्ट व्हाईसरॉय’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 2:47 PM

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अ‍ॅकेडमीच्या द लास्ट व ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम तर ओझर येथील एच ए ई ड ब्ल्यू आर सी रंगशाखेच ‘प्रार्थनासूक्त’ नाटकाने द्वितीय पारितोषिक  पटकावले असून   नाटयसेवा थिएटर्सच्या ‘साधे आहे इतकेच’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

ठळक मुद्दे राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर ‘द लास्ट व्हाईसरॉय’ व ‘प्रार्थनासुक्त’ची अंतीम फेरीसाठी निवड

नाशिक  : ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अ‍ॅकेडमीच्या द लास्ट व ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम तर ओझर येथील एच ए ई ड ब्ल्यू आर सी रंगशाखेच ‘प्रार्थनासूक्त’ नाटकाने द्वितीय पारितोषिक  पटकावले असून  या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड आल्याची याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने मंगळवारी (दि.३) प्रसिध्दीपत्रद्वारे केली. नाशिक शहरातील परशूराम साईखेडकर नाट्यगृहात १५ नोेव्हेंबर ते १ डिसेंबर या कालवधीत जल्लोषात पार पडलेल्या  ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या नाटयसेवा थिएटर्सच्या ‘साधे आहे इतकेच’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून  शाम अधटराव, संदीप देशपांडे आणि किर्ती मानेगांवकर यांनी काम पाहिले. त्यांनी केलेल्या स्पर्धेच्या निरीक्षनातून द लास्टव्हाईसरॉय नाटकातील कलाकार अक्षय मुडवदकर व पूनम पाटील यांना उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक देण्यासोबतच अन्य नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवून देण्याऱ्या कलाकारांना गुणवत्ता प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला आहे. यात पूनम देशमुख (साधे आहे इतकेच), डॉ. प्राजक्ता भांबारे (भोवरा), मनिषा शिरसाट (काठपदर), भावना कुलकर्णी (प्रेमा तुझा रंग कसा), पल्लवी ओढेकर (कहानी में ट्वीस्ट), समाधना मूर्तडक (अरे देवा), संदेश सावंत (प्रार्थनासुक्त), विक्रम गवांदे ( वारुळ), आदित्य भोंम्बे (साधे आहे इतकेच), कुंतक गायधनी (अंधायुग) या कलाकारांचा समावेश आहे.

प्राथमिक फेरीचे निकाल दिग्दर्शन -प्रथम  - महेश डोकरोदे (नाट्य-द लास्ट व्हाईसराय),द्वीतीय - हेमंत सराफ (नाटय-प्रार्थनासुक्त)प्रकाश योजना-प्रथम -कृतार्थ कंसारा ( द लास्टव्हाईसरॉय), द्वीतीय -आकाश पाठक (प्रार्थनासुक्त)नेपथ्य -प्रथम- मंगेश परमार (नाटक-द लास्ट व्हाईसरॉय),द्वीतीय- गणेश सोनावणे (नाटक काठपदर)रंगभूषा -प्रथम - माणिक कानडे (द लान्ट व्हाईसराॉय)द्वीतीय- सुरेश भोईर    (नाटक-ड्रीम युनिवर्स) 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकNatakनाटकartकला