शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पांगरीजवळ आयशर उलटल्याने म्हैस ठार

By admin | Updated: April 3, 2017 00:50 IST

पांगरी : औरंगाबाद छावणी येथे विक्रीसाठी म्हशी घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी झाल्याने एक म्हैस ठार, तर एक म्हैस जखमी झाल्याची घटना घडली

 पांगरी : औरंगाबाद छावणी येथे विक्रीसाठी म्हशी घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी झाल्याने एक म्हैस ठार, तर एक म्हैस जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील पांगरीजवळ हॉटेल पंचकृष्णसमोर हा अपघात झाला. बासनी डेअरी, जब्बारपाडा, वसई येथून महेसाणा जातीच्या सात, सुरती जातीच्या दोन व मुरा जातीची एक अशा दहा म्हशी आयशर टेम्पोमधून (क्र. एमएच ०४, एचएस ९४०) औरंगाबाद छावणी येथील बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होत्या. आयशर टेम्पो पांगरी शिवारात आला असता समोरून आलेल्या छोटा हत्ती वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात झोल मारल्याने आयशर रस्त्याच्या कडेला उलटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात महेसाणा जातीची एक म्हैस ठार झाली, तर एक जखमी झाली आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. ए. अहेर यांनी घटनास्थळी येऊन जखमी म्हशीवर उपचार केले. (वार्ताहर)