शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची सुमार दुरुस्ती

By admin | Updated: September 26, 2015 21:47 IST

श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची सुमार दुरुस्ती

मालेगाव : येथील महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची सुमार पद्धतीने तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीगणेश भक्त व सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. येथील श्रीगणेशोत्सवातील बहुतांश सार्वजनिक व घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कॅम्प बंधाऱ्यालगतच्या श्रीगणेश कुंड व गावात महादेव घाटालगतच्या कुंडात केले जाते. त्यासाठी कॅम्परोड, कॅम्प मेनरोड, शिवाजी रोड, गणेश कुंडरोड, कॉलेजरोड, सटाणारोड, संगमेश्वर, महात्मा फुले रोड या प्रमुख मार्गावरून सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या मिरवणुका निघत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून शहरातील इतर सर्व मार्गांसोबत या विसर्जन मार्गांचीदेखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पावसामुळे तर या मार्गांची बिकट अवस्था झालेली आहे. वाहनधारकांनाच नव्हे तर पादचाऱ्यांना देखील या रस्त्यांवरून चालणे मुश्कील होत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींचेदेखील दुर्लक्ष झालेले आहे. यंदा किमान श्रीगणेशोत्सवानिमित्त तरी या रस्त्यांची डागडुजी होईल अशी आशा होती. श्रीगणेशाच्या स्वागत मिरवणुकीसाठी देखील प्रशासनाने रस्त्यांची डागडुजी केली नाही. मनपा प्रशासन व संबंधित ठेकेदार यांनी सर्वसामान्य नागरिक व श्रीगणेशभक्त यांना गृहीत धरून त्यांच्या डोळ्यात धूळ फेक (रेती) केली असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व श्रीगणेशभक्त यांच्यातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)