शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 19:54 IST

भागातील भागातील जेलरोड सिंधी कॉलनीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या ग्रीलमधून खाली पडून एका तेरा महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्देइमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू गॅलरीच्या जाळीतून गेला तोल पडून गंभीर जखमी रुग्णालयात उपचारादरम्यान अशिकाचा मृत्यू

नाशिक : नाशिकरोडच्या जेलरोड भागातील सिंधी कॉलनीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या ग्रीलमधून खाली पडून एका तेरा महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जेलरोड सिंधी कॉलनी येथे दुसऱ्या मजल्यावर राहणारे व्यापारी कल्पेश तारवाणी व त्याचे सर्व कुटुंब शुक्रवारी (दि.२४) सकाळी साडेअकराच्या सुमारास घरात  होते. यावेळी त्यांची तेरा वर्षांची चिमुकली अशिका कल्पेश तारवाणी ही रेंगाळत गॅलरीमध्ये आली. गॅलरीत एकटीच खेळत असताना अचानक आशिका ही अचानक गॅलरीला लावलेल्या लोखंडी ग्रीलच्या फटीतून तोल जाऊन खाली कोसळली. ही घटाना  इमारतीत काम करण्यास आलेल्या मोलकरणींच्या  लक्षात येताच तिने कटुंबियांना या घटनेची महिती दिल्यानंतर अशिकाला तातडीने जखमी अवस्थेत उपचारासाठी खाजगी रुग्णालयात  दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी तिचे निधन झाले. अशिकाचा अशाप्रकारे दुदैर्वी मृत्यू झाल्याने तारवाणी कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  कल्पेश तारवाणी त्यांच्या विवाहानंतर आठ ते नऊ वर्षांनी त्यांना पहिले कन्या रत्न आशिकाच्या रुपाने प्राप्त झाले होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकPoliceपोलिसDeathमृत्यू