शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या इमारतीचा पाया खोदताना सोने सापडल्याची बतावणी करून फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 17:17 IST

सिडकोतील पवननगरच्या अक्षयचौक परिसरात राहणाºया संतोश दशरथ बटाव यांना दोन ठगबाजांनी बनावट सोनसाखळीची ८० हजार रुपयांना विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असन फसवणूक करणाºया संशयिताचा पोलीस शोध घेत आहे. 

ठळक मुद्देबनावट सोनसाखळीची 80 हजार रुपयांना विक्री दोन ठगबाजांनी केली संतोश बटाव यांची फसवणूक जुन्या इमारतीचा पाया खोदताना सोने सापडल्याची बतावणी

नाशिक : सिडकोतील पवननगरच्या अक्षयचौक परिसरात राहणाºया संतोश दशरथ बटाव यांना दोन ठगबाजांनी बनावट सोनसाखळीची ८० हजार रुपयांना विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असन फसवणूक करणाºया संशयिताचा पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील पवननगर येथील संतोश बटाव यांच्यासोबत दोन अनोळखी व्यक्तींनी ओळख निर्माण करून विश्वास संपादन करून फसवणू केल्याचा प्रकार घडाला. दोन्ही संशयितांनी जुन्या इमारतीचा पाया खोदताना त्यात सोने सापडल्याची बतावणी करीत त्यांच्याकडून सोनसाखळीतील दोन कड्या काढून बटाव यांना ते सोनेच आहे किवा नाही याची पडताळणी करण्यास सांगितले. बटाव यांनी दोन्ही कड्यांची पडताळणी केली असता के सोनेच असल्याची त्यांची खात्री पटली.त्यावर संशयिताने सोने तुम्हीच घ्या आणि आम्हाला आठ लाख रुपये द्या असे सांगून शुक्रवारी (दि.१० ) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दोन्ही संशयितांना बटाव यांना द्वारका चौकातील भूयारी मार्गात बोलावून ८० हजार रुपये रोख घेत बनावट सोनसाखळी देऊन फूसवणूक केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अला असून सहायक पोलीस निरीक्षक गेंगजे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसfraudधोकेबाजी