शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:44 IST

Narasimha Navaratri 2026: यंदा २२ ते ३० एप्रिल नृसिंह नवरात्र असणार आहे, या नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे, या नऊ दिवसात केलेली उपासना नऊ पट जास्त पुण्य देते, अशी श्रद्धा आहे. 

भारतीय संस्कृतीत नवरात्र केवळ शक्तीच्या (देवीच्या) उपासनेसाठी नसून, ते भगवान विष्णूंच्या उग्र अवताराच्या उपासनेसाठी देखील महत्त्वाचे आहे. २२ एप्रिल रोजी नृसिंह नवरात्र(Narasimha Navratri 2026) सुरू होत असून, या ९ दिवसांच्या काळात केलेली उपासना मनुष्याला निर्भय बनवते आणि जीवनातील अडथळे दूर करते. ३० एप्रिल रोजी नृसिंह जयंतीला(Narasimha Jayanti 2026) अर्थात वैशाख शुक्ल चतुर्दशीला हे नवरात्र संपून या उत्सवाची सांगता होईल. या कालावधीत भक्तांनी पुढील उपाय केले असता त्यांना अनेक प्रकारचे लाभ होतात. त्याबद्दल जाणून घेऊ. 

हे ही वाचा : Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?

१. उत्सवाचे महत्त्व (Significance)

भगवान विष्णूंनी आपल्या लाडक्या भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी आणि हिरण्यकश्यपूच्या विनाशासाठी 'नृसिंह' अवतार घेतला. हा अवतार अर्धा मानवी आणि अर्धा सिंहाचा आहे.

विजय: हा उत्सव 'सत्याचा असत्यावर' आणि 'न्यायाचा अन्यायावर' झालेला विजय दर्शवतो.

संरक्षण: ज्याप्रमाणे प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी देव खांबातून प्रकट झाले, तसेच आपल्या संकटकाळी देव पाठीशी उभा राहतो, हा विश्वास या नवरात्रातून मिळतो.

ग्रहांची शांती: विशेषतः शनी आणि मंगळ ग्रहांच्या दोषांवर नृसिंह उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते.

हे ही वाचा : Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....

२. पूजा विधी (Puja Vidhi)

नृसिंह नवरात्रात रोज सकाळी आणि संध्याकाळी खालीलप्रमाणे पूजा करावी:

संकल्प: पूजेच्या पहिल्या दिवशी हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन नृसिंह नवरात्र व्रत करण्याचा संकल्प करावा.

प्रतिष्ठापना: घराच्या देव्हाऱ्यात किंवा ईशान्य कोपऱ्यात नृसिंह देवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. जर मूर्ती नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोची पूजा करावी. तोही नसेल तर देवघरातील बाळकृष्णाची पूजा करावी. 

अभिषेक: शक्य असल्यास मूर्तीला पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करावा.

अर्पण: देवाला लाल फुले, पिवळे वस्त्र आणि तुळशीपत्र अर्पण करावे.

नैवेद्य: नृसिंह देवाला गूळ, चण्याची डाळ किंवा 'पनकम' ( केशरयुक्त गुळाचे पाणी) आणि दही-भाताचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे.

मंत्र जप: या ९ दिवसात "ॐ नृसिंहाय विद्महे, वज्रनखाय धीमही, तन्नो नृसिंह: प्रचोदयात" या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

हे ही वाचा : Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!

३. या ९ दिवसात काय करावे? 

१. नृसिंह कवच पठण: शत्रूंपासून संरक्षण आणि आरोग्यासाठी 'नृसिंह कवच' वाचणे अत्यंत फलदायी ठरते.२. सात्त्विक आहार: शक्य असल्यास या ९ दिवसांत उपवास करावा किंवा सात्त्विक आहार घ्यावा.३. दानधर्म: गरिबांना अन्नदान करणे आणि तहानलेल्यांना पाणी देणे याला नृसिंह उपासनेत मोठे महत्त्व आहे.४. क्षमा याचना: नवरात्राच्या शेवटच्या दिवशी आपल्या हातून झालेल्या चुकांची क्षमा मागून आरती करावी.

कलियुगात जो भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीनृसिंहाचे पूजन करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील तर त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो असे म्हटले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Narasimha Navratri 2026: Significance, Puja Vidhi, and Benefits Explained

Web Summary : Narasimha Navratri, starting April 22nd, celebrates Lord Vishnu's fierce avatar. This nine-day festival, ending on Narasimha Jayanti (April 30th), offers protection, courage, and removes obstacles. Performing specific rituals, chanting mantras, and acts of charity during this period are highly beneficial for devotees. It brings peace and prosperity.
टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणTraditional Ritualsपारंपारिक विधीNavratriनवरात्री