शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:07 IST

या नवीन एसयूव्हीचे डिझाइन, फीचर्स आणि रेंजसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून, ही कार खास भारताच्या दृष्टीने आणि भारतातच तयार करण्यात येणार असल्याचे समजते.

भारतीय बाजरातील इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलियोमध्ये साततत्याने वाढ होताना दिसत आहे. या वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, ह्युंदाई (Hyundai) आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी एक नवीन खास इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन एसयूव्हीचे डिझाइन, फीचर्स आणि रेंजसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून, ही कार खास भारताच्या दृष्टीने आणि भारतातच तयार करण्यात येणार असल्याचे समजते.

खास असेल डिझाइन आणि फिचर्स -ही नवीन ईव्ही 'क्रेटा इलेक्ट्रिक'च्या खालच्या सेगमेंटमध्ये लॉन्च होऊ शकते. यामुळे ती अधिक बजेट-फ्रेंडली ठरेल. ही कार बॉक्सी डिझाइनसह स्प्लिट एलईडी हेडलाइट्स, स्टायलिश अलॉय व्हील्स आणि मॉडर्न एलईडी डीआरएल्स (DRLs) मुळे अत्यंत फ्युचरिस्टिक दिसेल. इंटीरियरमध्ये मोठा टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारख्या आधुनिक सुविधा मिळतील. महत्वाचे म्हणजे, सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारला लेव्हल-२ ADAS सारखे प्रगत फिचरही दिले जाऊ शकते.

४०० ते ५०० किमीची ढासू रेंज -मिळालेल्या माहितीनुसार, या कारमध्ये ४० kWh चा बॅटरी पॅक असू शकतो, जो एका चार्जवर ४०० ते ५०० किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. यामध्ये फास्ट चार्जिंग आणि V2L (Vehicle-to-Load) सारखे आधुनिक फीचर्सही मिळतील. या कारची थेट स्पर्धा टाटा नेक्सॉन ईव्ही, टाटा पंच ईव्ही आणि महिंद्रा XUV 3XO ईव्ही यांच्याशी असेल. ह्युंदाईची ही बजेट ईव्ही २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ पर्यंत भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Hyundai to Launch Affordable Electric SUV with 500km Range

Web Summary : Hyundai plans an affordable electric SUV for India, boasting a 500km range and modern features like Level-2 ADAS. It will rival Tata Nexon EV and Mahindra XUV 3XO, launching by 2027.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहनTataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर