शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
5
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
17
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
18
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
19
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 10:27 IST

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

21 Apr, 26 11:48 AM

ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या विमानाला मुद्दाम उशीर केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते, भाजपा सरकारने त्यांच्या विमानाला उशीर करण्यासाठी विमानतळावर आपल्या 'निवडक' अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री म्हणाल्या की, माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटांपर्यंत थांबवून ठेवण्यात आलं. हेमंत सोरेन यांच्या चॉपरसोबतही अगदी असंच घडलं होतं. वाचा सविस्तर

21 Apr, 26 10:07 AM

"ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र

अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र डागले. ट्रम्प प्रशासन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट प्रशासन असल्याचे त्या म्हणाल्या. 

"आपण अशा राष्ट्राध्यक्षाच्या प्रशासनाचा सामना करत आहोत, जो अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट, निर्दयी आणि लायक नाहीये", असे कमला हॅरिस म्हणाल्या. 

21 Apr, 26 10:01 AM

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक वर्ष पूर्ण, पुण्यातील पीडित कुटुंबाच्या भावना...

पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबाराच्या घटनेला वर्ष पूर्ण, हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी व्यक्त केल्या भावना

21 Apr, 26 09:56 AM

21 Apr, 26 09:51 AM

मध्य रेल्वेसेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल

डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी झालेल्या लोकल डबा घसरण्याचा अपघातामुळे सलग दुसऱ्या दिवशीही त्याचे परिणाम जाणवले. मंगळवारी पहाटेपासूनच स्थानकात गर्दी झाली होती, अद्याप डाऊन स्लो वरील समस्या सुटली नसल्याने बहुतांशी डोंबिवली लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईMumbai Localमुंबई लोकलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पSunetra Pawarसुनेत्रा पवार