शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजारांसाठी मेहुण्याने केला शालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मेहुण्याला दुचाकी घेण्यासाठी दिलेले १७ हजार रुपये परत घेण्याच्या वादातून मेहुण्याने १७ वर्षीय शालकाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मेहुण्याला दुचाकी घेण्यासाठी दिलेले १७ हजार रुपये परत घेण्याच्या वादातून मेहुण्याने १७ वर्षीय शालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना करडे, ता.तळोदा शिवारात १८ रोजी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास अटक करण्यात आली आहे.आकाश शंकर वसावे (१७) रा.रेवानगर असे मयताचे नाव असून  भुरजी हुरजी पावरा (२०) दोन्ही रा.रेवानगर, ता.तळोदा असे संशयीताचे नाव आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. आकाश वसावे याने भुरजी पावरा यांना दुचाकी घेण्यासाठी १७ हजार रुपये दिले होते. ते परत मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यातून आकाश याला करडे शिवारातील नितीन पाटील यांच्या पपईच्या शेतात नेऊन तेथे त्याच्या डोक्यात दगड घालून ठार केले.  पाटील यांना त्यांच्या शेतात मृतदेह आढळल्याने पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, एलसीबीचे निरिक्षक विजयसिंग राजपूत, तळोद्याचे निरिक्षक नंदराज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयीत भुरजी वसावे यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. त्यावरून अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी देण्यात आली आहे.