शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक मतदान होणा:या केंद्रांना गौरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झालेल्या 20 टक्के मतदान केंद्रांपैकी ज्या मतदान केंद्रांवर विधानसभा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झालेल्या 20 टक्के मतदान केंद्रांपैकी ज्या मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान होईल अशा तीन     केंद्रावरील केंद्रस्तरीय अधिका:यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीत कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्हाधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली प्रय} सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदार जागृतीवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील निवडणूक    निर्णय अधिका:यांना याबाबत सूचित   करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिका:यांची महत्वाची भूमिका लक्षात घेता त्यांचा मतदार जागृतीच्या उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिका:यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्रस्तरीय अधिका:यांनी अधिकाधिक मतदान होण्यासाठी आवश्यक सर्व प्रय}    करावे. मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात येऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. त्यासाठी इतर विभागांचे  सहकार्यदेखील घेण्यात यावे. मतदान केंद्रावरील सुविधांबाबत नागरिकांना अवगत करावे. दिव्यांग मतदारांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक सहकार्य       करावे, अशा सूचना डॉ.भारुड यांनी दिल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रापैकी ज्या मतदान केंद्रात सर्वाधिक मतदान होईल अशा प्रत्येक विधानसभा मतदार संघातील तीन केंद्राच्या बीएलओंना गौरविण्यात येईल व त्यापैकी सर्वाधिक मतदान झालेल्या तीन केंद्रावरील बीएलओंना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते जिल्हास्तरावर गौरविण्यात येणार आहे. यासाठी 20 टक्के मतदान केंद्रांची यादी काढण्यात आली असून त्यावर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कर्मचा:यांना प्रोत्साहन मिळून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मदत मिळणार असल्याचे निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे प्रय} आहेत. 

मतदार जागृतीसाठी..मतदार जागृतीसाठी विविध पातळीवर प्रय} केले जाणार आहेत. त्यासाठी कला पथकांची मदत घेतली जाणार आहे. महाविद्यालयीन विद्याथ्र्याना देखील प्रोत्साहीत केले जाणार आहे. विशेषत: यापूर्वी ज्या मतदान केंद्रात कमी मतदान झाले तेथे विशेष उपक्रमावर भर राहणार आहे.