शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजनेचा लाभ न मिळाल्यास २६ जानेवारीला उपोषण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST

निवेदनात म्हटले आहे की, नवापूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना शासनामार्फत घरकूल योजनेचा लाभ मिळालेला आहे, परंतु लाभार्थींच्या खात्यात अद्याप या ...

निवेदनात म्हटले आहे की, नवापूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना शासनामार्फत घरकूल योजनेचा लाभ मिळालेला आहे, परंतु लाभार्थींच्या खात्यात अद्याप या योजनेच्या लाभाची रक्कम मिळालेली नसून अधिकाऱ्यांना विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे त्यांच्याकडून मिळतात. लाभार्थ्यांना आजतागायत केवळ एक लाख रुपये प्राप्त झालेले आहे. संबंधित अधिकारी वेळ मारून नेतात. त्यामुळे लाभार्थींना भविष्यात उघड्यावर राहण्याची वेळ येऊ शकते. याबाबतची संपूर्ण जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना असूनही ते टाळण्याचा प्रयत्न करीत असून, लाभार्थ्यांना अधिकारापासून वंचित ठेवत आहेत, असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हक्क मिळावा, म्हणून उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. उपोषणकर्ते उमेश बापू पवार व पूनम राजपूत हे २६ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकदिवसीय उपोषणास बसणार असल्याचे निवेदन म्हटले आहे. उपोषणाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेस काही बाधा उद्‌भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असे निवेदन उमेश बापू पवार, राहुल शिरसाठ, संजय पोपट सोनवणे, पूनम लक्ष्मण राजपूत, लिलावती लक्ष्मण राजपूत, मुक्ताबाई शांताराम गावीत, धर्मिष्ठा नीलेश मावची, अरुणा शांतू मावची, बापू पवार, बाबू मावची, प्रमिला मावशी, अल्लाउद्दीन खाटीक, लता खैरनार, संगीता वाडेकर, मीराबाई महाले आदींनी मुख्याधिकारी चौधरी यांना दिले.