शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

बाल शहिदानांना अभिवादनासह मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वातंत्र्य संग्रमात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नंदुरबारातील शिरिषकुमार यांच्यासह त्यांच्या साथीदारांचा स्मृती दिन अर्थात ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वातंत्र्य संग्रमात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नंदुरबारातील शिरिषकुमार यांच्यासह त्यांच्या साथीदारांचा स्मृती दिन अर्थात शहिद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देखील देण्यात आली. दरम्यान, कोरोनामुळे मोजक्या उपस्थितांमध्येच यावेळी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात नंदुरबारच्या बालशहिदांचे बलिदान संपुर्ण देशात गाजले होते. शिरिषकुमार यांच्यासह पाच बालके शहिद झाली होती. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी नंदुरबारातील माणिक चौकात शहिद स्मारक उभारण्यात आले आहे. या ठिकाणी बुधवारी अभिवादन करण्यात आले.
शहिद स्मृतीतर्फे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विधितज्ज्ञ राजेद्र रघुवंशी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड.रमणलाल शाह, संस्थापक अध्यक्ष डॉ.पीतांबर सरोदे, निंबाजीराव बागुल, प्राचार्य डॉ.डी.एस.पाटील, प्रा.राजेद्र शिंदे, किर्ती सोलंकी, दिपक शाह, पांडूरंग माळी, संदीप चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस दलतार्फे बँड पथकाने तसेच हवेत तीन फायरिंग करून मानवंदना दिली.