शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच सिंधी येथील नवरदेवाने गळफास घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 01:56 IST

अनिल तुकाराम गाढे वय २३ वर्षे राहणार सिंधी तालुका उमरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

येत्या ३ मे रोजी लग्नाची तारीख ठरलेली असल्याने घरामध्ये सर्वत्र लग्नाची धामधूम चालू असतानाच उमरी तालुक्यातील सिंधी गावात एका भावी नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनपेक्षित घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे सिंधी गावात हळहळ व्यक्त होत असतानाच सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.अनिल तुकाराम गाढे वय २३ वर्षे राहणार सिंधी तालुका उमरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाचा भाऊ शंकर तुकाराम गाढे याने उमरी पोलिसात माहिती दिली की, ३० एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी माझा भाऊ शेतात पाणी देण्यासाठी गेला होता. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कॅनॉलच्या बाजूस असलेल्या बेगाजी वामन उरुडवाड यांच्या आखाड्यातील टिन पत्र्याच्या लाकडाला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले.याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, अंमलदार सुनील कोलबुद्धे , बालाजी उमेवार, रामचंद्र जाधव, अरविंद हैबतकर आदींनी सिंधी येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. सदरप्रकरणी उमरी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सपोनि. बालाजी जाधव करीत आहेत. सदरील आत्महत्येच्या घटनेमागील कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Groom Commits Suicide Before Wedding in Sindhi, Shocking Incident

Web Summary : In Sindhi, a groom, Anil Gadhe, committed suicide by hanging before his wedding. The incident occurred while wedding preparations were underway. Police are investigating the cause of death, which remains unclear. The tragic event has cast a pall over the village.
टॅग्स :Deathमृत्यूmarriageलग्न