शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

‘युवा कनेक्ट’ तरुणांना देणार जीवनाचा मार्ग

By admin | Updated: August 6, 2014 01:14 IST

आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, केंद्र प्रशिक्षण व वाचनालयाची अतिशय समस्या आहे. आर्थिक परिस्थिती व स्थानिक अपुऱ्या सुविधांमुळे पात्रता असूनही

अमोल देशमुख : हर्ड फाऊंडेशनतर्फे काटोल येथे युवक मेळावाकाटोल : आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, केंद्र प्रशिक्षण व वाचनालयाची अतिशय समस्या आहे. आर्थिक परिस्थिती व स्थानिक अपुऱ्या सुविधांमुळे पात्रता असूनही त्यांची संधी गमावल्या जात आहे. यासाठी हर्ड फाऊंडेशनच्या माध्यमाने ‘युवा कनेक्ट’ मोहीम जिल्हाभर प्रभावीपणे कार्य करणार असल्याचे मत संस्थेचे संचालक युवा नेते डॉ. अमोल देशमुख यांनी व्यक्त केले.काटोल येथील अरविंद देशमुख सभागृह येथे युवक मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रिसर्च अ‍ॅण्ड मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलाजीचे संचालक डॉ. सुरेश बारी, मायक्रोबॉयलॉजीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. कल्पना दाते यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी व्हीएसव्हीएमचे पालक संचालक चंद्रशेखर देशमुख, संचालक दिलीप हिवरकर, योगेश गोतमारे, संगीता लोहे, चंद्रशेखर राऊत, गोपाल मडके, सचिन सांभारे, अर्जुन ढेंगरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन उमेश ढोके यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)