लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदींच्या स्वच्छता अभियानाला ‘अभाविप’चा खोडा ! - Marathi News | Modi's Cleanliness campaign 'ABVP' dug! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदींच्या स्वच्छता अभियानाला ‘अभाविप’चा खोडा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता अभियानाचा त्यांच्याच भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) विसर पडलेला दिसतो. ...

मुख्यमंत्र्यांनी लावला सीपींना फोन... - Marathi News | Chief Minister calls on CPI | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांनी लावला सीपींना फोन...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिन्यातून दोन रविवारी तरी नागपुरात येतात. रामगिरीवर सामान्य नागरिकांना थेट भेटण्याची संधी देऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतात. ...

जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी ! - Marathi News | Congress president resigns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी !

जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतरही जिल्हाध्यक्षपदी सुनीता गावंडे कायम आहेत. ...

मेडिकल आॅक्सिजनवर - Marathi News | On Medical Oxygen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल आॅक्सिजनवर

राज्यातील मेडिकल कॉलेज व रुग्णालयांना दरकरारावरील उपलब्ध औषध खरेदीचा नियम आहे, मात्र दरकरार ३१ जानेवारी २०१३ रोजी संपला. ...

बिनधास्त मैत्रीच्या जल्लोषात रविवारी मैत्रीदिन साजरा झाला. - Marathi News | Friendly Day was celebrated on Sunday in the ensuing celebration of friendship. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिनधास्त मैत्रीच्या जल्लोषात रविवारी मैत्रीदिन साजरा झाला.

तरुणाईचा ‘डे’ असला की फुटाळा तलाव ‘हाऊसफुल्ल’ होतो. उत्साह ओसंडून वाहतो. असेच चित्र फुटाळा चौपाटीवर दिसले. ...

विद्यार्थिनीसह तिघांचा मृत्यू - Marathi News | Three deaths with a student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थिनीसह तिघांचा मृत्यू

विद्यार्थिनीसह तिघांचा मृत्यू ...

कांदे ...२ ... - Marathi News | Onions ... 2 ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कांदे ...२ ...

भाववाढीनंतर आयातीचा निर्णयदेशांतर्गत बाजारात कांद्याची किंमत वाढून ती किलोमागे ४० रुपये झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडू नये म्हणून पाकिस्तान, चीन व इजिप्त या देशांतून दहा हजार टन कांदा आयात करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तातडीने प्रक्रियाही स ...

वाणिज्य प˜ा .... छत्तीसगडी अर्बन ... - Marathi News | Commercial address .... Chhattisgarh Urban ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाणिज्य प˜ा .... छत्तीसगडी अर्बन ...

छत्तीसगडी अर्बनची वार्षिक सभा ...

्र्रगजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव(मस्ट) - Marathi News | Guru Purnima Festival (MUST) in the temple of Lord Ganjanan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्र्रगजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव(मस्ट)

नागपूर : लाकडीपूल, महाल येथील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता गजानन महाराजांच्या अभिषेकाने उत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी १२.३० वाजता आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी ४ वाजता महिलांच्या भजन ...