लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘पीएचडी’ शुल्कवाढीचा दणका - Marathi News | 'PhD Duty' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पीएचडी’ शुल्कवाढीचा दणका

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीचा ‘बॉम्ब’ टाकला आहे. ...

‘सुपरमध्ये’ आज पहिले किडनी प्रत्यारोपण - Marathi News | Today's first kidney transplant in 'super' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सुपरमध्ये’ आज पहिले किडनी प्रत्यारोपण

बहुप्रतीक्षेत असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारी पहिले किडनी प्रत्यारोपण होत आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांत हे पहिले केंद्र ठरणार आहे. ...

शिक्षणमंत्र्यांकडून संघप्रणीत शाळांना विशेष वागणूक - Marathi News | Specialty to school by school teachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षणमंत्र्यांकडून संघप्रणीत शाळांना विशेष वागणूक

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी संघभूमीत दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाळांना त्यांच्याकडून विशेष वागणूक देण्यात आल्याचे दिसून आले. ...

डीपीसीमधून वाढीव निधी द्या! - Marathi News | Give more funding from DPC! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीपीसीमधून वाढीव निधी द्या!

गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय रुग्णालयांना बांधकाम व उपकरण खरेदीसाठी मिळणारा .. ...

पाच दिवसीय ‘कॉम्पेक्स’चा समारोप - Marathi News | The five-day 'compex' concludes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच दिवसीय ‘कॉम्पेक्स’चा समारोप

पुढील वर्षी रौप्य महोत्सवी आयोजनाचे द्वार खुले करीत यंदाच्या २४ व्या ‘कॉम्पेक्स’चा समारोप सोमवारी उत्साहात झाला. ...

समाजातील वास्तव जाणून घ्या! - Marathi News | Know the Reality in the Community! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजातील वास्तव जाणून घ्या!

आयुष्यात स्वप्न रंगविणे चुकीचे नाही. मात्र ते स्वप्न रंगवितांना आयुष्यातील खरे सुख कशात आहे, ... ...

समाजाला जोडणारा शायर हरविला - Marathi News | The lost shir of the community is lost | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजाला जोडणारा शायर हरविला

आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले. ...

अडीचशे कोटींची वाढीव मागणी - Marathi News | Increasing demand of 250 million | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीचशे कोटींची वाढीव मागणी

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ च्या सर्वसाधारण प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली ...

‘हब अ‍ॅण्ड स्पोक’ मॉडेलचा त्रिपक्षीय करार - Marathi News | The tripartite agreement of the 'Hub and Speech' model | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हब अ‍ॅण्ड स्पोक’ मॉडेलचा त्रिपक्षीय करार

दहावीच्या मुलांची कलचाचणी आजपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या कलाचा अहवाल त्यांच्या पालकांना देण्यात येईल. ...