लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुनगुना रे, गुनगुना रे, गाना रे... - Marathi News | Gunguna re, Gunguna re, Gana re ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुनगुना रे, गुनगुना रे, गाना रे...

श्रेया घोषाल व सुनिधी चौहान या आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका. आपल्या स्वरांच्या गोडव्याने विविधरंगी गीतांमधून त्यांनी तरुण रसिकांना आनंद दिला आहे. या दोन्ही लोकप्रिय गायिकांच्या मूळ स्वरातील गाजलेल्या गीतांचा नजराणा रसिकांसाठी सादर करण्यात आला. कनक ...

पंडित हृदयनाथ मंगेशकर उलगडणार लतादीदींच्या गीतांच्या आठवणी - Marathi News | Pt. Hridaynath Mangeshkar will be remembered Latadidi's songs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंडित हृदयनाथ मंगेशकर उलगडणार लतादीदींच्या गीतांच्या आठवणी

दीदी म्हणजे आपल्या आदरणीय भारतरत्न लता मंगेशकर. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील हार्मनी इव्हेंट्सने पुढाकार घेऊन मैत्री परिवार संस्थेच्या सहकार्याने ‘दीदी और मै ’...हा हिदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संगीतमय कार्यक्र मादरम्यान ...

नागपूर जिल्ह्यातील कन्हानमधील महामार्गाच्या विकास कामाला हिरवी झेंडी - Marathi News | Green flag for the development of highway in Kanhan in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील कन्हानमधील महामार्गाच्या विकास कामाला हिरवी झेंडी

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कन्हान हद्दीतील महामार्गाच्या विकास कामाला हिरवी झेंडी दाखवून रखडलेले संपूर्ण काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला. ...

हायकोर्टाचा आदेश : मेयोमध्ये एमआरआय युनिट स्थापन करा - Marathi News | Order of the High Court: Establish MRI unit in Mayo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा आदेश : मेयोमध्ये एमआरआय युनिट स्थापन करा

शिर्डी येथील साईबाबा देवस्थानने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला १२ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी या काम ...

नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं. निवडणुकीत काँग्रेसची घरवापसी - Marathi News | Nagpur district's Gram Panchayat Congress's resignation in the elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं. निवडणुकीत काँग्रेसची घरवापसी

नागपूर जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार यश मिळवित कॉँग्रेस पक्षाने घरवापसी केली आहे. जिल्ह्यात काही तालुक्यातील प्रमुख ग्रा.पं.मध्ये भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे. ...

केरळ पीडितांना विद्यापीठाची मदत पोहोचलीच नाही - Marathi News | The help of the University of Kerala has not been reached | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केरळ पीडितांना विद्यापीठाची मदत पोहोचलीच नाही

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे केरळ येथील पूरपीडितांसाठी पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून मदतनिधी गोळा करण्यात आला होता. मात्र हा निधी अद्यापही विद्यापीठाच्याच खात्यात पडून आहे. ...

नागपुरात महिला डॉक्टरचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | In Nagpur, women doctor tried to commit suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिला डॉक्टरचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असेलल्या एका महिला डॉक्टरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता येथील मार्डच्या होस्टेलमध्ये ही घटना उघडकीस आली. ...

जुने वाडे व बंगल्यांमध्ये निवास अन् न्याहारीची व्यवस्था - Marathi News | Breakfast and breakfast in the old wards and bungalows | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुने वाडे व बंगल्यांमध्ये निवास अन् न्याहारीची व्यवस्था

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी ‘निवास आणि न्याहारी योजना’ हा अनोखा उपक्रम गेल्या काही वर्षांत राबविला आहे. ...

३८ टक्के मातामृत्यूला रक्तस्राव कारणीभूत - Marathi News | 38 percent of maternal deaths cause bleeding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३८ टक्के मातामृत्यूला रक्तस्राव कारणीभूत

गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत या कारणांमुळे होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण मोठे आहे. ...