लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशात भाजपविरोधी वातावरण : सुरेश माने  - Marathi News | Anti-BJP atmosphere in the country: Suresh Mane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात भाजपविरोधी वातावरण : सुरेश माने 

देशात भाजपविरोधी मत आहे. त्यांना सत्तेतून बाहेर घालविण्यासाठी अनेक पक्ष एकमेकांच्या सोबत येण्यास तयार आहे. यासाठी मोठे समीकरण तयार करावे लागेल. काँग्रेस मोठा पक्ष असून निवडणुकीत त्यांनाच मोठा फायदा होणार असल्याने सर्वांना सोबत घेऊन समीकरण तयार करण्या ...

नागपुरात सोन्याला किमतीचा ‘मुलामा’ : ग्राहकांची खरेदी वाढली - Marathi News | Cost plating to 'Gold' in Nagpur: Consumers' purchases have increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सोन्याला किमतीचा ‘मुलामा’ : ग्राहकांची खरेदी वाढली

सोन्याच्या दराने पुन्हा ३२ हजाराचा आकडा पार केला आहे. सोन्याच्या भावात काही महिन्यातच हजार रुपयांची वाढ होऊन तोळ्याचा दर ३२ हजार १० रुपये इतका झाला आहे. चालू खात्यातील वाढती तूट रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात १० टक्क्यांची वाढ केल ...

दप्तराचे ओझे काही कमी होईना : ना आढावा, ना काही निर्देश - Marathi News | Schoolbags burden is not reduce: no reviews, or some instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दप्तराचे ओझे काही कमी होईना : ना आढावा, ना काही निर्देश

मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात परिपत्रक काढले. शाळेशाळेत जावून विद्यार्थ्यांचे वजन, दप्तराचे वजन मोजण्यात आले. त्याचा आढावा घेण ...

नागपुरात इमारतीवरून पडून मजुराचा करुण अंत - Marathi News | A labor dead collapse from building in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात इमारतीवरून पडून मजुराचा करुण अंत

सुरक्षेची आवश्यक ती साधने उपलब्ध नसल्याने एका इमारतीवरून खाली पडून तरुण मजुराचा करुण अंत झाला. जरीपटक्यातील कमलफुल चौकाजवळ शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. ...

नागपुरात विद्यार्थिनीला भररस्त्यावर मारहाण : सडकछाप मजूनंचे कृत्य - Marathi News | Lady student assaulted in Nagpur: Act of Road Romioes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विद्यार्थिनीला भररस्त्यावर मारहाण : सडकछाप मजूनंचे कृत्य

सडकछाप मजनूंनी शाळेच्या गेटजवळ उभी असलेल्या एका विद्यार्थिनीला भररस्त्यावर अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार वडिलांना सांगते, असे म्हणताच पीडित विद्यार्थिनीला आरोपींनी तुझ्या वडिलांनाही जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रक ...

प्रेरणादायी! रात्री वॉलपेंटिंग करणारा मुलगा झाला नागपूर विद्यापीठाचा उपकुलसचिव - Marathi News | The boy who had a wall painting at night become Nagpur University's deputy registrar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेरणादायी! रात्री वॉलपेंटिंग करणारा मुलगा झाला नागपूर विद्यापीठाचा उपकुलसचिव

जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कुठल्याही संकटावर सहज मात करू शकतो. अशाच संघर्षातून अनेक व्यक्तिमत्त्व घडले आहेत. ज्यांचा संघर्षच पुढच्या पिढीसाठी एक नवीन प्रेरणा ठरले आहे. असेच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अनिल हिरे ...

नागपूर रेल्वे स्थानकात काही काळ घबराट; संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये बॉम्बचा संशय - Marathi News | Nagpur railway station panic; Bomb suspected in Sanghamitra Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकात काही काळ घबराट; संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये बॉम्बचा संशय

नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये दीर्घकाळ बेवारस असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने काही काळ घबराट उडाली. ...

नागपुरात  जमावाकडून चोरट्याची बेदम धुलाई - Marathi News | Assaulted the thief from the mob in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  जमावाकडून चोरट्याची बेदम धुलाई

ऐनवेळी घरमालक परतल्याने घरात शिरलेला चोरटा पकडला गेला. त्याला पकडून जमावाने त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. गुरुवारी रात्री हा प्रकार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. ...

कुख्यात गुंडांचा हैदोस : नागपूरच्या प्रतापनगरात शिक्षक-विद्यार्थ्यांवर ताणले पिस्तूल - Marathi News | Riots up of notorious goons: Stretch pistols on teachers and students in Pratapnagar of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात गुंडांचा हैदोस : नागपूरच्या प्रतापनगरात शिक्षक-विद्यार्थ्यांवर ताणले पिस्तूल

तडीपार गुंडांनी गुरुवारी शहरात पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर प्रचंड हैदोस घातला. आधी इमामवाड्यातील किराणा दुकानदाराकडून २० हजार रुपये लुटले. त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून पाच लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर प्रतापनगरात शिकवणी वर्गासमोर येऊन पिस् ...