भारतीय संगीतात ईश्वरीय अनुभूती देणाऱ्या अध्यात्मावर आधारलेले आहे. ते निव्वळ मनोरंजन नाही तर आत्म्याशी जोडण्याची शक्ती त्यात आहे. म्हणून ते काल होते, आज आहे आणि पुढेही तेवढ्याच शुद्धतेत राहील, अशी भावना प्रसिद्ध व्हायोलिनवादक संगीता शंकर यांनी व्यक्त ...
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर होताच नागपुरात मराठा समाजाने जल्लोष साजरा केला. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास महाल भागातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आनंद व्यक्त करण्यात आला. ...
एका विवाहित महिलेसह दोघींचा दोन आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे विनयभंग केला. सोनेगाव आणि बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात आरोपीने महिलेसह तिच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिली. ...
व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व ...
‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत ...
मंगळवारी पार पडलेल्या एका पार्श्वगायकाच्या लाईव्ह शोच्या आयोजकांनी आपली फसगत केल्याची तक्रार इव्हेन्ट कंपनीच्या संचालकांनी पोलिसांत केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संबंधितांना ठाण्यात बोलवून चौकशी सुरू केली आहे. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आपत्तीजनक वक्तव्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते गुरुवारी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले. ...
कामवासनेत आकंठ बुडालेल्या एका तरुणाने आपली वहिनी (वय २८) व चार वर्षीय चिमुकल्या पुतणीचा खून करून त्यांच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना वाडी पोलीस ठाणे हद्दीतील वडधामनानजीकच्या सुराबर्डी (तकीया) येथे घडली. चंद्रशेखर भिंद (२६) असे नराधमाचे ...
ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २० वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर मनपाद्वारे आयोजित या अपूर्व विज्ञान मेळाव्याची संकल्पना राज्यभरात अंमलबजावणीस आणली आहे. ...
गणेश टेकडी उड्डाणपूल तोडून सहापदरी मार्ग बनविण्यात येणार आहे. महामेट्रो हा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात ठेवला जाणार आहे. उड्डाणपूल पाडण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच शहरातील क्लिनिक ...