लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘भिडू....’, नागपुरात खासदार महोत्सवाची ‘झकास’ सुरुवात - Marathi News | 'Bhidu ....', 'Festival of Khasdar' Zakas beginning in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘भिडू....’, नागपुरात खासदार महोत्सवाची ‘झकास’ सुरुवात

हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या ३५-४० वर्षापासून आपल्या अभिनयाने, दिलखेचक संवादाने आणि व्यवहाराने स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारे ते दोघे. एक स्वत:च्याच व्यक्तिरेखेतून मिळालेल्या ‘भिडू’ या नावाने प्रसिद्ध तर दुसरा विशिष्ट शैलीने रसिकांना आपलासा करणारा ‘ ...

नागपूर मनपा आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे पाण्यावर चर्चा नाही - Marathi News | Due to the absence of Municipal Commissioner, there is no discussion on water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे पाण्यावर चर्चा नाही

पुरेसा पाणीसाठा नसल्याने शहरात जलसंकटाची भीती निर्माण झाली आहे. याबाबत सध्याची स्थिती व उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु कौेटुंबिक कारणामुळे ऐनवेळी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अप्पर आयुक्त ...

नागपुरात  ३० हजार ग्राहकांची वीज गुल  - Marathi News | 30 thousand subscribers of electricity shutdown in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  ३० हजार ग्राहकांची वीज गुल 

मेट्रो रेल्वे प्रकल्पातील कार्यामुळे शहरात पुन्हा एकदा वीजपुरवठा प्रभावित झाला. शुक्रवारी मेट्रोच्या कामामुळे ३३ केव्ही क्षमतेचे कामठी रोड फिडर क्षतिग्रस्त झाले. त्यामुळे जवळपास ३० हजार ग्राहकांची वीज दोन तास गायब होती. मेट्रोने वीज वितरण फ्रेन्चाईजी ...

तीन मुलाच्या बापाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पळविले - Marathi News | The father of three sons fled to the minor girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन मुलाच्या बापाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पळविले

तीन मुलाच्या बापाने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळविल्याची खळबळजनक घटना २३ आॅक्टोबरला काटोल रेल्वेस्थानकावर घडली. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. ...

नागपुरात कुख्यात गुंडांची दिवसाढवळ्या हत्या - Marathi News | Daylight murder of notorious goons in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुख्यात गुंडांची दिवसाढवळ्या हत्या

पाचपावलीतील कुख्यात गुंड पिंटू दिनू ठवकर (वय ३५) याची त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास निर्घृण हत्या केली. या हत्याकांडामुळे राऊत चौक, पाचपावली परिसरात आज दुपारी प्रचंड थरार निर्माण झा ...

नागपुरातील नंदनवनमध्ये कुंटणखान्यावर छापा - Marathi News | Raid on the sex racket in Nagpur's Naganvan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील नंदनवनमध्ये कुंटणखान्यावर छापा

स्वत:च्या घरी महिला-मुलींना बोलवून त्यांना वेश्या व्यवसायास जागा उपलब्ध करून देणाऱ्या नंदनवनमधील सुशिला आंटी ऊर्फ शांता गेडाम (वय ५०) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) गुरुवारी सायंकाळी छापा घातला. येथे वेश्याव्यवसा ...

क्षुल्लक कारणावरून नागपुरात दोघांवर चाकूहल्ला - Marathi News | Assaulted by knife on two person on minor issue in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्षुल्लक कारणावरून नागपुरात दोघांवर चाकूहल्ला

क्षुल्लक कारणावरून दोघांवर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडली. ...

महावितरणचे आदेश : ‘चेक बाऊन्स’ झाल्यास १५०० रुपयांचा दंड - Marathi News | Mahavitran order: In case of 'check bounce', penalty of Rs. 1500 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणचे आदेश : ‘चेक बाऊन्स’ झाल्यास १५०० रुपयांचा दंड

वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढाव ...

पुलगाव दारूगोळा स्फोटातील आरोपीला जामीन नाकारला - Marathi News | Pulgaon explosion of ammunition case, accused has denied bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुलगाव दारूगोळा स्फोटातील आरोपीला जामीन नाकारला

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुलगाव येथील दारूगोळा स्फोट प्रकरणातील आरोपी कामगार पुरवठा कंत्राटदार शंकर माणिकलाल चांडक याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. तसेच, आरोपीचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती मुरल ...