‘होमो सेक्स’मुळे ‘एचआयव्ही’ होण्याचा धोका वाढला जात आहे. तज्ज्ञाच्या मते ‘गे सेक्स’ संबंध ठेवणाऱ्यांमध्ये ‘एचआयव्ही पॉझिटीव्ही’चे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढते आहे. ...
केंद्र सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला असला तरी, ग्रामीण भागात आजही विज्ञान तंत्रज्ञानाचा मूलभूत विस्तार झालेला नाही. ग्रामीणच नाही तर शहरातही अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा सुद्धा नाही. केंद्र सरकारने शाळांमध्ये प्रयोगशाळा नसली तरी, प्रत्येक विद्यार्थ ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या कॉंग्रेस पार्टीने ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. याच मालिकेत कॉंग्रेस पार्टीशी जुळलेल्या ख्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने शनिवारी मसीही अधिकार संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलन ...
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य परिषदेत २०१७-१८ या वर्षासाठी नागपूर ‘आयएमए’ शाखेला सर्वाेत्कृष्ट शाखेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी अध्यक्षपद भूषविलेल्या डॉ. वैशाली खंडाईत व सचिव डॉ. प्रशांत राठी यांच्यासह सदस्यांना गौरविण्यात आले. ...
अमेरिकेतील प्रसिद्ध पर्यावरण संस्था अर्थ इको इंटरनॅशनलने नागपूरच्या ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेला ग्लोबल पार्टनर बनविले आहे. अर्थ इको इंटरनॅशनलचे सेन रुसेल यांनी संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांच्याशी ‘ग्लोबल पार्टनरशीप अॅग्रीमेंट’ वर ...
नागपुरातील कामगार व कर्मचारी संघटनांनी दिल्लीच्या संसद भवनाला घेराव घालण्यासाठी काढण्यात आलेल्या किसान मुक्ती मार्चचे समर्थन केले. यानिमित्त शुक्रवारी संविधान चौकात शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स ...
गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १२८ तासांचा रेकॉर्डची नोंद करण्यासाठी आगेकूच करीत असलेल्या नगरसेवक शायर मोहम्मद जमाल यांनी शुक्रवारी शेरोशायरीचे १०० तास पूर्ण केले. ...
महोत्सवाच्या औपचारिक उद््घाटनानंतर आरजे गौरवच्या माध्यमातून जग्गू दादा व अनिल कपूरच्या गप्पांचा फड रंगला. अनिल म्हणाला, जग्गू दादाच्या कपडे व त्याची स्टाईल मला आवडायची. माझ्या गर्लफ्रेन्डला भेटायला जाण्यासाठी मी त्याचे कपडे वापरायचो. पुढे सिनेमाच्या ...
डिजिटल शाळेच्या रुपाने शिक्षणाला नव्या विचारांची जोड मिळत असताना, खडू-फळ्याचा पर्याय म्हणून ग्रीन बोर्ड, ग्राफ बोर्ड, व्हाईट बोर्ड आले असताना शिकविणार कोण असा यक्ष प्रश्न आहे. कारण राज्यातील शाळेच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता, ६९ टक्के शाळांमध्ये ...
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने ४७ हजार रुपये चोरीचा खटला सात दिवसात निकाली काढून आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व ४५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश बी. डी. तारे यांनी हा निर्णय ...