नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मधील भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...
पती ज्या दर्जाचे जीवन जगतो, त्याच दर्जाचे जीवन पत्नीलादेखील जगता येणे आवश्यक आहे असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. ...
भारतीय सैन्याचे ऐक्य आणि पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागपुरातील सर्व पेट्रोल पंप बुधवार, २० फेब्रुवारीला सायंकाळी ७ पासून २० मिनिटांसाठी बंद राहणार आहेत. २० मिनिटे सर्व पेट्रोल पंपावरील दिवे मालवण्यात येणार असून सर् ...
महापालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बेघर निवाऱ्यातील सोयीसोबतच त्यांच्या मनोजरंजनाचीही काळजी घेण्यात येत आहे. शहर समृद्धी उत्सवांतर्गत बेघर निवाऱ्यातील बेघरांनी इंदोरा चौकातील आयनॉक्समध्ये ‘गल्ली बॉय’ चित्रपट बघण्याचा आ ...
गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पीडित तरुणीने सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सुलतान ताजी हनीफ ताजी (वय २०) असे आरोपीचे नाव असून, तो सक्करदऱ्यात राहतो. ...
एका नोकरदार तरुणाचे सीमकार्ड ब्लॉक करून आरोपीने त्याच्या नावाने चेकबुक मिळवले. त्यानंतर चेकवर बनावट सही करून १ लाख ७० हजार रुपये लंपास केले. सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, हार्दिक शैलेष खारा (वय ३१) नामक फसगत झालेल्या तरुणाने सीताबर्डी पो ...
उपराजधानीतील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३२) याला सहा सशस्त्र गुंडांनी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये, सोन्याची साखळी आणि चांदीचे हातकडेही हिसकावून नेले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या ...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह दीक्षित राजपूत (मलकापूर) व नितीन शिवाजी राठोड (गोवर्धननगर,पो. बिबी) यांच्या कुटुंबीयांना हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरने मंगळवारी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. दोघां ...