लवकरच लोकमान्यनगर ते सीताबर्डीदरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी मेट्रोने सुरू केली आहे. यासाठी चीनमधून आलेल्या तीन मेट्रो रेल्वे चेन्नईवरून नागपूरला पोहोचल्या आहेत. ...
लोकमतमध्ये उमटलेल्या ‘एमटीडीसीला मारबत महोत्सवाचा विसर’ या मथळ्याखालील बातमीची दखल राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. त्याच बातमीचा उल्लेख करीत त्यांनी ‘मारबत महोत्सवा’साठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी घोष ...
ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम आहे. चार वर्षे आठ महिने या मशीन्सला कसलीही सुरक्षा नसते. या काळातच हॅकिंगचे प्रकार घडविण्यासाठी तांत्रिक छेडछाड होते. ...
गेल्या चार वर्षात नागपूर जिल्ह्यात २७८ विद्यार्थ्यांचा मत्यू झाला असून, या योजनेंतर्गत २ कोटी ३० लाख रुपयांची भरपाई विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आली आहे. ...
मनपाच्या ‘आपली बस’च्या ताफ्यात महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवर संचालित ‘तेजस्विनी बस’ लवकरच दाखल होणार असून या बसचे उद्घाटन येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. ...
भंडारा जिल्ह्यातील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. ...
निरुपयोगी पडलेल्या सुस्थितीतील वस्तू दानरुपात घेऊन गरजू माणसांपर्यंत पोहचविणारे एक दुकान आज उघडले. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या भावनेप्रमाणे हृदयात हात घालून दातृत्वाचा भाव या ‘दीनदयाल अनोखे दुकान’ने जागविला आहे. ...