लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भांडणात दोघांचेही नुकसान, तरीही वाद करतातच : मोहन भागवत - Marathi News | The disadvantages of both are still in dispute: Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडणात दोघांचेही नुकसान, तरीही वाद करतातच : मोहन भागवत

आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान होईल हे कळत असतानादेखील वाद करणे सोडत नाहीत. अहंकार सोडायला लोकांना भीती वाटते, असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्याच दिल्या. ...

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण कायम - Marathi News | Reservation for Nagpur Zilla Parishad chairperson | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण कायम

राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी मुंबईत काढण्यात आली. यात नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अनुसूचित जाती (महिला) हे आरक्षण कायम ठेवण्यात आले. ...

फडणवीसांविरुद्ध याचिकाकर्त्याला दोन लाखांचा दंड : हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Petitioner fined two lakhs against Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांविरुद्ध याचिकाकर्त्याला दोन लाखांचा दंड : हायकोर्टाचा निर्णय

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. ...

माणूस देवही बनू शकतो आणि राक्षसही : मोहन भागवत - Marathi News | Man can become a god and also a devil: Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माणूस देवही बनू शकतो आणि राक्षसही : मोहन भागवत

शिक्षणातूनच विकास, सुख आणि मुक्ती अपेक्षित आहे. प्रत्येकजण चांगला बनण्याचा विचार करतो. मात्र, माणसामध्ये अहंकार असतो. ...

जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेंच्या घरी चोरी - Marathi News | Theft at the home of World’s smallest woman Jyoti Amge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेंच्या घरी चोरी

जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून जगविख्यात असलेल्या ज्योती आमगे यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ...

परीक्षकांच्या निकालाचा स्पर्धकांनी सन्मान करावा : विलास उजवणे - Marathi News | Contestants should respect the results of the examiner: Vilas Ujawane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परीक्षकांच्या निकालाचा स्पर्धकांनी सन्मान करावा : विलास उजवणे

नाटकांची स्पर्धा होतेय, ही चांगली बाब आहे. स्पर्धेत सहभागी रंगकर्मींनी सादर केलेल्या नाटकांचा निकाल लावण्याची जबाबदारी परीक्षकांची आहे. जो काही निकाल लागेल, त्याचा सन्मान करून स्पर्धकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता डॉ. विलास उजवण ...

संघ शिबिरात राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती : व्ही.भागय्या - Marathi News | Experience of National Integration in Sangh Camp: V. Bhagayya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ शिबिरात राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती : व्ही.भागय्या

संघाच्या शिबिरांमध्ये नेहमीच राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह व्ही.भागय्या यांनी केले. ...

सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती  : जयवंत बोधले - Marathi News | The highest point of service is the attainment of God: Jaywant Bodhale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती  : जयवंत बोधले

मातृपितृसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवा अशा विविध माध्यमातून केली जाणारी सेवा अंतिमत: परमेश्वराच्या चरणीच रुजू होते. सेवाधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती आहे, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ मानकुजी ...

नागपुरातील हॉटेल, बार, सलूनमध्ये लागणार 'ऑटोमॅटिक अलर्ट सिस्टीम' - Marathi News | Automatic alert system to be set up in hotels, bars, salons in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील हॉटेल, बार, सलूनमध्ये लागणार 'ऑटोमॅटिक अलर्ट सिस्टीम'

शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ऑटोमॅटिक अलर्ट, रिमोट मॉनिटरिंग फिडबॅक व कंट्रोल सिस्टीमने सज्ज नियंत्रण कक्षाची तयारी सुरु केली आहे. पोलीस आयुक्तालयातील या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय या ...