लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
१५० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला मिळाले नवजीवन; मनपाच्या उद्यान विभागाद्वारे यशस्वी पुनर्रोपण - Marathi News | 150-year-old banyan tree gets new life; Successful replanting by Municipal Park Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला मिळाले नवजीवन; मनपाच्या उद्यान विभागाद्वारे यशस्वी पुनर्रोपण

Nagpur News मे महिन्यात आलेल्या वादळामुळे मुळासकट उन्मळून पडलेल्या सुमारे १५० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन देण्यात मनपाच्या उद्यान विभागाला यश आले आहे. ...

जेवणाच्या ताटावरून उठून गेलेली अल्पवयीन मुलगी गायब - Marathi News | Missing minor girl who got up from dinner plate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेवणाच्या ताटावरून उठून गेलेली अल्पवयीन मुलगी गायब

Nagpur News सायंकाळी ऐन जेवायच्या वेळी घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी गायब झाली आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याअंतर्गत पांढरपेशा भागात ही घटना घडली आहे. ...

रामदास तडस यांची कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड - Marathi News | Ramdas Tadas was elected unopposed as the President of Kustigir Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामदास तडस यांची कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

दि. ३१ जुलै रोजी नागपुरात कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार होती. मात्र, लातूरचे काका पवार आणि सोलापूरचे धवलसिंह मोहिते-पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. ...

काँग्रेसच्या आंदोलनाला नागपुरात हिंसक वळण, कार पेटवली; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात - Marathi News | Congress agitation turns violent in Nagpur, youth congress protesters set car on fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या आंदोलनाला नागपुरात हिंसक वळण, कार पेटवली; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Congress Agitation Nagpur : संतप्त युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीपीओ चौकात भर रस्त्यावर कार जाळली. पोलीस बंदोबस्त तैनात ...

पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून हुंड्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ, गुन्हा दाखल - Marathi News | charges filed against veterinary officer for harassment of doctor wife for dowry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून हुंड्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ, गुन्हा दाखल

‘तू युजलेस आहे व मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत येऊ नको’ असे म्हणत पतीने तिला घरी येण्यास नकार दिला. ...

सुसाट कार उभ्या कंटेनरवर आदळली; चालक जागीच ठार - Marathi News | Susat car hits vertical container; Death of the driver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुसाट कार उभ्या कंटेनरवर आदळली; चालक जागीच ठार

माेहगाव शिवारातील उड्डाणपुलावरील घटना ...

शालिमार एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न; 'त्यांनी' डब्यात प्रवेश केला अन्.. - Marathi News | Robbery attempt in Shalimar Express, robbers fled after seeing resistance from passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालिमार एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न; 'त्यांनी' डब्यात प्रवेश केला अन्..

हातबुक्क्यांनी मारहाण, प्रतिकार पाहून लुटारू पळाले ...

यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त, पण तलावात विसर्जन नाही; उंचीची मर्यादा हटली - Marathi News | This year's Ganeshotsav is unrestricted, but no immersion in the lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त, पण तलावात विसर्जन नाही; उंचीची मर्यादा हटली

मनपा आयुक्तांचे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन ...

अब तक ३७, खुनाच्या घटनांनी हादरतेय नागपूर; गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे पोलिसांसमोर आव्हान - Marathi News | Nagpur shaken by 37 murder incidents in july month; A challenge to the police to deter criminals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अब तक ३७, खुनाच्या घटनांनी हादरतेय नागपूर; गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

फेब्रुवारी होता ‘झिरो मर्डर’ महिना ...