एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
बुटीबोरीच्या शनी मंदिराजवळील घटना ...
प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या निर्देशाची प्रतीक्षा; प्रभाग रचना नव्याने होण्याची शक्यता ...
मीटर बदलण्याच्या बदल्यात पॅनल बसविणाऱ्या कंत्राटदाराकडून वरगडे याने ५ हजार रुपयांची मागणी केली. ...
Nagpur News देशभरातील अनाथालयातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी केंद्र सरकारने उचलावी, अशी मागणी खा. कृपाल तुमाने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंगळवारी दिल्ली येथे भेटून केली. ...
Nagpur News पाण्याचा अंदाज न घेता कन्हान नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेले दोघे बुडाले. मौदा तालुक्यातून वाहणाऱ्या कन्हान नदीत बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
Nagpur News नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ...
Nagpur News सततच्या मुसळधार पावसामुळे पिकाचे झालेले प्रचंड नुकसान पाहून हताश झालेल्या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ...
ओबीसी कल्याणाच्या विविध मागण्यांचे ठराव राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात मांडले जातील, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
Nagpur News राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बुधवार, ३ ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या नागपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ...
Nagpur News कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाद झाल्यानंतर संतापात पतीने स्वत:चे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला होता. परंतु शवविच्छेदनातून नेमके सत्य समोर आले. ...