लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
१५ रुपयांत 'क्लॉक रूम'मध्ये सामान ठेवा अन् निर्धास्त व्हा! - Marathi News | Store your belongings in the 'Clock Room' for Rs 15 and be confident! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ रुपयांत 'क्लॉक रूम'मध्ये सामान ठेवा अन् निर्धास्त व्हा!

Nagpur News रेल्वेस्थानकावर केवळ १५ रुपये द्या. सोबत तुमचे कपडे आणि किमती सामानाची बॅग कंत्राटदाराच्या माणसाला सोपवा अन् बिनधास्त व्हा. कारण पुढचे २४ तास तो तुमच्या किमती सामानाची देखभाल करणार आहे. ...

नागपूर शहराला अनधिकृत मोबाईल टॉवर्सचा विळखा; मनपाला कोट्यवधींचा भुर्दंड - Marathi News | Unauthorized mobile towers detected by Nagpur city; Municipal corporation is a waste of crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहराला अनधिकृत मोबाईल टॉवर्सचा विळखा; मनपाला कोट्यवधींचा भुर्दंड

Nagpur News २०११ मध्ये शहरात १७५ मोबाईल टॉवर होते. त्यात सातत्याने वाढ होत असून, मोबाईल टॉवरची संख्या १,००० वर पोहाेचली आहे. ...

तरूण वयात हृदयविकाराचा झटका का येतो? - Marathi News | Why do heart attacks occur at a young age? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरूण वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

Nagpur News बदललेली जीवनशैली, वाढलेली स्पर्धा यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर येणारा हृदयरोग अवघ्या पंचविशीत येऊ लागला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण ६०च्या पुढे होते; पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे. ...

दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मिळणार ‘आनंदाचा शिधा’ - Marathi News | Like Diwali, Gudipadwa and Dr. Babasaheb Ambedkar Jayanti will get 'ration of happiness' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मिळणार ‘आनंदाचा शिधा’

Nagpur News दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. ...

पाठलाग करून फिजिओथेरपिस्ट युवतीचा विनयभंग - Marathi News | Physiotherapist young woman molest by stalking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाठलाग करून फिजिओथेरपिस्ट युवतीचा विनयभंग

Nagpur News गुडघ्याचा त्रास असल्यामुळे फिजिओथेरपीसाठी गेलेल्या आरोपीची फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीशी ओळख झाली. त्यातूनच त्याने तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

'आपली बस'ची तिकीट दरवाढ नाही, वर्षअखेरपर्यंत ताफ्यात येणार १४४ इलेक्ट्रिक बसेस - Marathi News | no tickets hike in aapli bus,144 electric buses to be conduct in nagpur by the end of the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आपली बस'ची तिकीट दरवाढ नाही, वर्षअखेरपर्यंत ताफ्यात येणार १४४ इलेक्ट्रिक बसेस

नागपूरकरांना दिलासा : परिवहन विभागाने सादर केले ३५९.०८ कोटींचे बजेट ...

मनपा, एमएसईबीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो हडपले - Marathi News | Municipal Corporation, MSEB grabbed lakhs by showing the lure of employment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा, एमएसईबीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो हडपले

Nagpur News मनपा, एमएसईबीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपींनी लाखो रुपये हडपल्याची बाब समोर आली आहे. जरीपटका पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

वित्त अधिकाऱ्याकडून स्वयंसेवी संस्थेची १.२० कोटींची अफरातफर - Marathi News | 1.20 crore transfer from the Finance Officer to the NGO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वित्त अधिकाऱ्याकडून स्वयंसेवी संस्थेची १.२० कोटींची अफरातफर

Nagpur News एका स्वयंसेवी संस्थेत वित्त अधिकारी असलेल्या व्यक्तीने १.२० कोटींची अफरातफर केल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नखे कुरतडताय की पोटाचे आजार वाढवताय ? - Marathi News | Biting nails or increasing stomach ailments? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नखे कुरतडताय की पोटाचे आजार वाढवताय ?

Nagpur News एका अभ्यासानुसार, जे लोक सतत नखं खातात किंवा कुरतडतात ते अधिक तणावात असतात. ते सतत स्वत:शी संबंधित कुठलातरी विचार करीत असतात. ...