लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात संघ-भाजपची समन्वय बैठक सुरू - Marathi News | RSS-BJP coordination meeting begins in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात संघ-भाजपची समन्वय बैठक सुरू

अत्रे ले आउट येथील एका महाविद्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

उन्हाचा तडाखा अन् रेड सिग्नलमुळे दुचाकी चालकांना उष्माघाताचा धोका - Marathi News | Due to scorching sun and red signal, bike drivers are at risk of heatstroke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाचा तडाखा अन् रेड सिग्नलमुळे दुचाकी चालकांना उष्माघाताचा धोका

दुचाकीचालकांसह रिक्षा ओढणाऱ्यांचे उन्हामुळे हाल : सिग्नलवर ग्रीन नेटची प्रतिक्षा ...

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र कधी कार्यान्वित होईल?, हायकोर्टाची विचारणा - Marathi News | When will the Bamboo Research and Training Center become operational?, asked the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र कधी कार्यान्वित होईल?, हायकोर्टाची विचारणा

सरकारला १७ मेपर्यंत मागितले उत्तर ...

म्युझिकल फाउंटनवरील आक्षेपांवर उत्तरासाठी सरकारला शेवटची संधी - हायकोर्ट - Marathi News | Last chance for Govt to respond to objections on Musical Fountain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्युझिकल फाउंटनवरील आक्षेपांवर उत्तरासाठी सरकारला शेवटची संधी - हायकोर्ट

येत्या १७ मेपर्यंत मुदत वाढवून दिली ...

व्यवहारवादाचे भयंकर सावट देशावर आहे - रणजित मेश्राम - Marathi News | Pragmatism has a terrible grip on the country - Ranjit Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यवहारवादाचे भयंकर सावट देशावर आहे - रणजित मेश्राम

महावितरणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ...

पोलिसांनी नागपूरच्या वेशीवर रोखली जलसंघर्ष यात्रा, आमदार नितीन देशमुखांना कार्यकर्त्यांसह घेतलं ताब्यात - Marathi News | Police intercepted Jal Sangharsh Yatra in Nagpur border; MLA Nitin Deshmukh along with activists taken into custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांनी नागपूरच्या वेशीवर रोखली जलसंघर्ष यात्रा, आमदार नितीन देशमुखांना कार्यकर्त्यांसह घेतलं ताब्यात

बुधवारी संघर्ष पदयात्रा नागपूरच्या वेशीवर असलेल्या वडधामणा येथे पोहोचली, २१ एप्रिल रोजी ही यात्रा नागपूरमधील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर धडकणार होती. ...

‘जलसंपदा’त पोहोचलेच नाहीत मॅटचे आदेश...! समन्वयासाठी जबाबदारी निश्चित करा - Marathi News | Matt's orders have not reached 'water resources'...! Determine responsibility for coordination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जलसंपदा’त पोहोचलेच नाहीत मॅटचे आदेश...! समन्वयासाठी जबाबदारी निश्चित करा

Nagpur: विदर्भ पाटबंधारे महामंडळातील दोन अधीक्षक अभियंत्यांनी पदोन्नतीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय लवादापुढे दाखल केलेल्या याचिकेची मूळ पत्रे, मॅटच्या सूचना तब्बल चार महिने जलसंपदा मंत्रालयात पोहोचल्या नसल्याची गंभीर दखल घेण्यात आली ...

अन् महामार्गावरच मांडले बिबट्याने ठाण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | The leopard set up a place on the highway, the video went viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् महामार्गावरच मांडले बिबट्याने ठाण, व्हिडीओ व्हायरल

दुचाकीस्वाराला आपल्यासमोर अगदी थाटात बिबट बसला असल्याचे दिसताच त्याची पाचावर धारण बसली ...

 'या' कारणामुळे टेकडी गणेश मंदिरात येतो गारव्याचा फील - Marathi News | Due to 'this' reason, the hill Ganesha temple has a dewy feeling | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : 'या' कारणामुळे टेकडी गणेश मंदिरात येतो गारव्याचा फील

Nagpur News कृत्रिम गारवा देणारे उपकरणे उन्हाळ्यात फेल पडत असल्याने नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात देशी गारवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून, मंदिराचे तापमान ५ ते ७ डिग्रीने घसरले आहे. ...