Court: दहशतवादी कारवायांचा आरोप असलेला नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना निर्दोष सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद् ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे. जनावरे खाणार नाही, असा हा आहार असल्याने कुपोषित बालके व गरोदर मातांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
Nagpur News शिकवणी वर्गातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बुधवारी १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला एकूण २२ हजार ५०० रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. ...
Nagpur News यापुढे पतंग उडविण्यासाठी केवळ साधा सुती धागाच वापरता येणार आहे. राज्य सरकारने नायलॉन मांजासह काच पावडर, धातू किंवा अन्य कोणताही तीक्ष्ण पदार्थ लावलेल्या धाग्याची विक्री, उत्पादन, साठा, पुरवठा व वापर करण्यावर बंदी आणली आहे. ...
पोलीस अधिकाऱ्यांना नागपुरातील महिला सुरक्षा एकदम ‘परफेक्ट’ असल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. सलग तिसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ...
Nagpur News साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयानिमित्त सर्व बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. नागरिकही खरेदीसाठी सज्ज झाले आहेत. ...
Nagpur News आपला चरितार्थ चालावा यासाठी ई रिक्षा चालविणाऱ्यांनाच टार्गेट करून चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Nagpur News राज्यातील महापालिकांच्या निवडणुका उशिरा होत आहेत. या विलंबाला तत्कालिन महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...
Nagpur News कामठी कॅंटोनमेंट बोर्डात नोकरीच्या नावावर उमेदवारांकडून पैसे उकळत भ्रष्टाचार करण्याचे रॅकट समोर आले आहे. सीबीआयने या प्रकरणात छापे टाकत तीन आरोपींना अटक केली आहे. ...