लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नापास झाल्याने कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन - Marathi News | A computer science student ended her life after failing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नापास झाल्याने कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन

Nagpur News कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनीने थर्ड सेमिस्टरच्या परीक्षेत तीन विषयात नापास झाल्याच्या धक्क्यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. ...

पूर्व विदर्भात अवकाळीच्या अतिवृष्टीने झाेडपले; काेरडेठाक राहणारे नदी-नाले तुडूंब - Marathi News | Unseasonal rains uprooted trees in East Vidarbha; Rivers and streams living in Kaerdethak | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भात अवकाळीच्या अतिवृष्टीने झाेडपले; काेरडेठाक राहणारे नदी-नाले तुडूंब

Nagpur News विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत. ...

थरार! रेल्वे गेटवरून जाताना मालगाडी सुसाट रिव्हर्स आली अन् काळजाचा ठोकाच चुकला - Marathi News | Thrill! While passing through the railway gate, the goods train suddenly came in reverse and Kaalja missed a beat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थरार! रेल्वे गेटवरून जाताना मालगाडी सुसाट रिव्हर्स आली अन् काळजाचा ठोकाच चुकला

रेल्वेगाडीच्या रुपात काळच आला होता. मात्र, वेळ आली नसल्याने एका कारचालक आणि बुलेटचालकाचा थोडक्यात जीव वाचला. प्रचंड थरार निर्माण करणारा हा अपघात गोधनी बोखारा रेल्वे गेटवर रविवारी रात्री घडला. ...

कोरोनाचा ९ पैकी ६ मृत्यू ६०वर्षांवरील, आणखी दोन मृत्यूची भर;  कोव्हिड मृत्यू विश्लेषण समिती - Marathi News | 6 out of 9 deaths due to corona are over 60 years old | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाचा ९ पैकी ६ मृत्यू ६०वर्षांवरील, आणखी दोन मृत्यूची भर;  कोव्हिड मृत्यू विश्लेषण समिती

कोव्हिड मृत्यू विश्लेषण समितीने मंगळवारी शहरातील कोरोना मृत्यूचा आढावा घेतला. ...

नात्यात लग्न करताना सावधान; अपत्याला या आजारांचा धोका! - Marathi News | Be careful when marrying into a relationship; The child is at risk of these diseases! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नात्यात लग्न करताना सावधान; अपत्याला या आजारांचा धोका!

Nagpur News नात्यात लग्न करताय तर आताच सावधान व्हा. अशा लग्नामुळे आनुवंशिक आजाराचे प्रमाण वाढते. ...

'ते' करीत होते वाघाच्या मिशांची तस्करी; नागपूर-भंडारा वनविभागाची संयुक्त कारवाई - Marathi News | 'They' were smuggling tiger whiskers; Joint operation of Nagpur-Bhandara Forest Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ते' करीत होते वाघाच्या मिशांची तस्करी; नागपूर-भंडारा वनविभागाची संयुक्त कारवाई

व्याघ्र शिकारीच्या प्रकरणांशी आराेपींच्या संबंधांची चाैकशी केली जात आहे. ...

घरमालक बाहेरगावी गेले, चोरट्यांनी घर साफ केले; ५.८४ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | thieves cleared the house; 5.84 lakhs worth of goods lost in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरमालक बाहेरगावी गेले, चोरट्यांनी घर साफ केले; ५.८४ लाखांचा मुद्देमाल लंपास

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. ...

महाराष्ट्राला 'ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी'चे राज्य करणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis determined to rule Maharashtra as a 'Trillion Dollar Economy' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राला 'ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी'चे राज्य करणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनाच्या ध्वजवंदनानंतर जनतेला केलं संबोधित ...

Nagpur: सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभारणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis promises to build a health system that is affordable for common people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभारणार, देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

Devendra Fadnavis : सर्वसामान्य माणसाला आरोग्याविषयक खर्चाचा ताण पडू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...