शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅटो हँगर’मध्ये मर्सिडीज बेन्झ जीएलए

By admin | Updated: November 12, 2016 03:06 IST

मर्सिडीज बेन्जचे अधिकृत विक्रेते ‘आॅटो हँगर’च्या हिंगणा, एमआयडीसी येथील शोरूममध्ये मर्सिडीज बेन्ज

कारचे अनेक देशांमध्ये प्रदर्शन : तांत्रिकदृष्ट्या बेजोडनागपूर : मर्सिडीज बेन्जचे अधिकृत विक्रेते ‘आॅटो हँगर’च्या हिंगणा, एमआयडीसी येथील शोरूममध्ये मर्सिडीज बेन्ज जीएलए (ग्रेट ओव्हरलोड अ‍ॅडव्हेंचर वर्ल्ड टूर व्हेईकल) कार दाखल करण्यात आली. या कारने आतापर्यंत सर्व सहा खंडाचा टप्पा पार केला आहे. कारचा प्रवास मर्सिडीज बेन्ज इंडियाच्या पुणे येथील उत्पादन कारखान्यातून सुरू झाला. येथे दोन कारची निर्मिती करण्यात आली. एनडीटीव्ही, ईव्हीओ इंडिया आणि आॅटोक्सच्या पत्रकारांनी भारतात निर्मित या कारने जगाचा प्रवास केला. कार प्रारंभी पुणे येथून मुंबईला नेण्यात आली. त्यानंतर इस्तम्बुल (टर्की) येथे नेली. युरोपमध्येही कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कारने युरोपियन देशातील हंगेरी, आॅस्ट्रिया, जर्मनी, लक्जेम्बर्ग, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, इंग्लंड आणि स्पेनचा प्रवास केला. ही कार स्पेन देशातून अफ्रिकेतील मोरक्को देशात आणि तेथून पश्चिमी सहारा आणि मॉरिटोना येथे नेण्यात आली. कासाब्लॅन्का येथे चमूने या कारने प्रवास केला. जीएलए कार येथून अमेरिका येथे पाठविण्यात आली. न्यूयॉर्क येथून कारचा प्रवास सुरू झाला. चमूने जीएलएने अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोपर्यंत प्रवास केला. त्यानंतर मेक्सिको येथे पदार्पण केले. गुआटामाला आणि पनामा इथंपर्यंत प्रवास करताना दक्षिण अफ्रिकेच्या इक्वाडोरपर्यंत कार नेण्यात आली. आॅस्ट्रेलियाचा प्रवास केल्यानंतर जीएलएला सिंगापूर, मलेशिया, थायलँड आणि म्यानमार या देशांमध्ये कारचे प्रदर्शन करण्यात आले. कारने ६ खंड आणि २८ देशांमध्ये ५० हजार कि़मी.चा पल्ला गाठला. जीएलए कार तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम आणि दमदार आहे. नवीन कार आता मर्सिडीज बेन्जचे अधिकृत विक्रेते आॅटो हँगर शोरूम येथे प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहे. (वा.प्र.)