लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026: मंत्री संजय शिरसाटांच्या घरी 'डबल गुलाल'; तर अंबादास दानवेंच्या भावास पराभवाचा धक्का - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026: Minister Sanjay Shirsat's Daughter Harshada and Son Siddhant Shirsat won; Ambadas Danve's brother suffers defeat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री संजय शिरसाटांच्या घरी 'डबल गुलाल'; तर अंबादास दानवेंच्या भावास पराभवाचा धक्का

दुसरीकडे उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव झाल्याने त्यांना हा मोठा सेटबॅक मानला जात आहे. ...

PMC Election Results 2026 : पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 BJP's Gulal in Pune BJP's single-handed power over the Municipal Corporation, read the list of candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी

- निकालानुसार भाजपने तब्बल ८३ जागांवर विजय मिळवला आहे. ...

PMC Election Results 2026: पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट - Marathi News | PMC Election Results 2026 Punek citizens don't want free metro and buses Now only BJP is strong in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट

PMC Election Results 2026 पुण्यात नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली असून अजित पवारांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. ...

Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिकेत भाजपा 'सत्ते'जवळ! काँग्रेस, उद्धवसेनेला किती जागा? - Marathi News | Akola Municipal Election Results 2026: BJP in power in Akola Municipal Corporation! How many seats will Congress, Uddhav Sena get? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिकेत भाजपा 'सत्ते'जवळ! काँग्रेस, उद्धवसेनेला किती जागा?

Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पूर्णपणे एकहाती सत्ता मिळवली आहे.  ...

BMC Election Results 2026: भाजपला धारावीत धोबीपछाड; रवी राजांचा पराभव, ठाकरेंच्या शिवसैनिकाने मारली बाजी! - Marathi News | BMC Election 2026: BJP loses in Dharavi; Ravi Raja's defeat, Thackeray's Shiv Sainik wins! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Election Results 2026: भाजपला धारावीत धोबीपछाड; रवी राजांचा पराभव, ठाकरेंच्या शिवसैनिकाने मारली बाजी!

BMC Mumbai Municipal Election Results 2026: काँग्रेसची ४४ वर्षांची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या रवी राजा यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. ...

Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये 'कमळ' बहरले! भाजपने घेतली मोठी आघाडी; एमआयएमचे लक्षणीय यश - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026: 'Lotus' bloomed, BJP takes a big lead in Chhatrapati Sambhajinagar; AIMIM's significant success | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरमध्ये 'कमळ' बहरले! ५२ जागांसह भाजपने घेतली मोठी आघाडी; MIMचे लक्षणीय यश

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'कमळ' बहरले! ५२ जागांसह भाजपने घेतली मोठी आघाडी; एमआयएमच्या २४ जागांनी राजकीय समीकरणे बदलली ...

मुंबई मनपाचा निकाल स्पष्ट होताच निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचले, म्हणाले,’ आता मुंबईत येऊन…’ - Marathi News | Mumbai Municipal Corporation Election 2026 Result: As soon as the Mumbai Municipal Corporation results were clear, Nishikant Dubey teased the Thackeray brothers, saying, 'Now come to Mumbai...' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा निकाल स्पष्ट होताच निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचले, म्हणाले,’ आता मुंबईत येऊन…’

Mumbai Municipal Corporation Election 2026 Result: देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. तसेच आतापर्यंतच्या कलांमधून भाजपा आणि शिंदेसे ...

कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही... - Marathi News | PMC Election Results 2026 : What happened to the hardworking man, Amol Balwadkar Result? Whether the results were announced or not... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही...

Amol Balwadkar PMC Election Results 2026 : अमोल बालवडकर यांनी भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता. ...