लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

पुण्यात आणखी एका जायंट नेत्याच्या मुलाचा पराभव! नेत्याचे काय झाले, मुलासाठी आपला मतदारसंघ बदललेला...  - Marathi News | PMC PCMC Result 2026 news: Another giant leader Vasant More's son Rupesh More defeated in Pune after Tanaji Sawant! What happened to the leader, his constituency was changed for his son... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आणखी एका जायंट नेत्याच्या मुलाचा पराभव! नेत्याचे काय झाले, मुलासाठी आपला मतदारसंघ बदललेला... 

PMC PCMC Result 2026 news, Rupesh Vasant More: पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग ४० मधून वसंत मोरे यांचे सुपुत्र रुपेश मोरे पराभूत. रंजना टिळेकर आणि भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय. पाहा ताजी अपडेट. ...

Sangli Municipal Election Results 2026: वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’; हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजी - Marathi News | Harshvardhan the nephew of former Chief Minister Vasantdada Patil, defeated the BJP candidate from ward number 11 In the Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादा घराण्याची सांगली महापालिकेत ‘एंट्री’; हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजी

खासदार विशाल पाटील यांनी भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडवला ...

PMC Election Results 2026: ऐश्वर्या पठारे रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी; सुरेंद्र पठारेंची रणनीती ठरली निर्णायक - Marathi News | PMC Election Results 2026 Aishwarya Pathare wins with record-breaking majority; Surendra Pathare's strategy proved decisive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐश्वर्या पठारे रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी; सुरेंद्र पठारेंची रणनीती ठरली निर्णायक

PMC Election Results 2026 विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपच्या चारही उमेदवारांनी विजय मिळवला, त्यामुळे या प्रभागावर भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे ...

Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: ११५ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना किती जागांवर विजयी? - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026 Ward Wise Winning Candidates List: Who won in 115 wards? How many seats did BJP, Shinde Sena, Uddhav Sena win? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: ११५ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना किती जागांवर विजयी?

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026 Ward Wise Winning Candidates List: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या प्रभागात कुणी बाजी मारली? एका क्लिकवर जाणून घ्या... ...

PMC Election Results 2026: पुण्यात भाजपची सत्ता! राष्ट्रवादीची आघाडी असूनही अपयश; विजयी उमेदवारांची यादी समोर... - Marathi News | PMC Election Results 2026 BJP in power in Pune! Despite the NCP's alliance, failure; List of winning candidates revealed... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपची सत्ता! राष्ट्रवादीची आघाडी असूनही अपयश; विजयी उमेदवारांची यादी समोर...

PMC Election Results 2026 पुण्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली असून जवळपास ९० च्या आसपास जागांवर आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे १० उमेदवार आघाडीवर आहेत ...

Municipal Election Results 2026: नगरपालिकेची महापालिका झाली, इचलकरंजीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली - Marathi News | The first mayor of Ichalkaranji Municipal Corporation will be from the BJP They won the highest number of seats 43 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Municipal Election Results 2026: नगरपालिकेची महापालिका झाली, इचलकरंजीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता याठिकाणी रोड शो ...

BMC Election Result 2026 : ठाकरेंच्या हातातून मुंबई जाताच नितेश राणेंनी खिजवलं! व्हिडिओ शेअर करत म्हणाले..  - Marathi News | BMC Election Result 2026: Nitesh Rane got angry as soon as he left Mumbai from Thackeray's hands! Sharing the video, he said.. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC Election Result 2026 : ठाकरेंच्या हातातून मुंबई जाताच नितेश राणेंनी खिजवलं! व्हिडिओ शेअर करत म्हणाले.. 

मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकताच आणि ठाकरे गटाची पिछाडी दिसताच नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. ...

Maharashtra Election Results 2026: राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक; भाजपाचे सर्वाधिक, निवडणूक आयोगाने जारी केली यादी - Marathi News | Municiple Election Result: 65 candidates became corporators unopposed in the state; BJP has the highest number, Election Commission releases list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक; भाजपाचे सर्वाधिक, निवडणूक आयोगाने जारी केली यादी

Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात मतदानापूर्वी काही ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवड झाली होती. त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता देत त्यांची यादी जाहीर केली आहे. ...