कल्याण-डोंबिवलीमधून महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती, रवी पाटलांची मोठी खेळी महापौर आरक्षण २०२६ : मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व २९ महापालिकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर... महापौर आरक्षण : मुंबई, पुण्यासह या महापालिकांत 'महिलाराज'; १७ प्रमुख शहरांत 'खुला प्रवर्ग' ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी २२ तारखेची आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवू शकते...; जिंकून देखील भाजप, शिंदे पाहत राहणार, कसे ते पहा... मुंबई खरोखरच ठाकरेंच्या हातातून निसटली; उबाठा अन् मनसे मिळूनही भाजपला गाठू शकत नाहीत... महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! आता चारचा फरक उरला...! भाजपाही नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलविणार, बघू काय होते...; संजय राऊतांचे सुतोवाच... राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले... 'ऑपरेशन लोटस' की 'मातोश्री'ची खेळी? शिंदे मुंबईतील जिंकलेल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार... कुठे कुठे आली महाविकास आघाडीची सत्ता? ठाकरेंना एकमेव दिलासा, काँग्रेसला... पुणे निकालानंतर राजकीय भूकंप? अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत'; अमोल कोल्हे देखील पोहोचले... अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले... वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मोजणी झाली पण चार फेऱ्यांच्या अनाउन्समेंट बाकी पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणी थांबविली; गोंधळ सुरू धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर... भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली... पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही... रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले... पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या पुणे मनपा निवडणूक निकाल २०२६: भाजप ४२ जागांवर आघाडीवर; राष्ट्रवादीची जोरदार टक्कर, पाहा ताजी आकडेवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर लाठीचार्ज; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आतमध्ये जाण्यासाठी घाईगडबड... सोलापुरात स्ट्रॉंग रूम उघडली; सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात पुणे-पिंपरीत 'कमळ' फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज, वाद नको म्हणून निवडणूक आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले पुण्याच्या मतदानात मोठी घट, तोच फरक हार-जीत ठरविणार; शेवटच्या दोन तासांत... निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले... कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास... प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी... कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर... अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन "निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
मुंबई : नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचे समोर आले आहे. किरीट सोमय्यांनी एक पोस्ट करत देवाचे आभार मानले आहे. ...
पुणे : 'मी फॉर्म खाल्ला नाही; भावनेच्या भरात फाटला गेला', पुण्यातील शिंदे गटाच्या 'त्या' उमेदवाराचे स्पष्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मीच अधिकृत उमदेवार असल्याचे सांगितले आहे. तसं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. ...
मालेगाव : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव येथील महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत एकूण ८१२ इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. ...
पुणे : वारजेत उमेदवारावर लिंबू-मिरचीचा 'जादूटोणा'; स्वतःचा फॉर्म भरण्यापूर्वी कोणीतरी केले करणीचे थोतांड Pune Mahanagar Palika Election 2026: या गटातून लढणाऱ्या कोणी तरी खोडसाळपणामुळे सकाळीच हे कृत्य त्याचा फॉर्म भरण्यापूर्वी केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. ...
पुणे : पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर Pooja More PMC Election 2026: या पक्षातून एखाद्या पदावर जात तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्याचं काम मला करायचे होते. परंतु माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्याविरोधात षडयंत्र झाले. त्याच्या मला वेदना होतायेत असं त्यांनी सां ...
मुंबई : अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार? BMC Election 2026: मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाली असतानाच मनसे आणि उद्धवसेना या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने नेमके काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
नवी मुंबई : मतदारांना दिसतील रंगीत मतपत्रिका; एकूण ३ मते द्यावी लागणार... मतदारांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत म्हणून अ, ब, क, ड अशा प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र रंगांच्या मतपत्रिका असणार आहेत. ...
रायगड : उमेदवार उत्साहात, कर्मचारी उदासीन! पनवेलमध्ये निवडणूक प्रशिक्षणाला ७३० कर्मचाऱ्यांची दांडी Panvel Municipal Corporation Election 2026: २४ तासात खुलासा करण्याच्या उपायुक्तांच्या सूचना ...