लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

लोकांनी यांचे ऐकलं असते तर पावणेतीन लाखांनी कार्यक्रम झाला नसता, सतेज पाटील यांचा धनंजय महाडिकांना टोला - Marathi News | If people had listened to him the event would not have cost nearly three lakh rupees Congress leader MLA Satej Patil gave this reply to the criticism made by MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकांनी यांचे ऐकलं असते तर पावणेतीन लाखांनी कार्यक्रम झाला नसता, सतेज पाटील यांचा धनंजय महाडिकांना टोला

राहुल आवाडे अभी तो बच्चा है; खासदार महाडिक यांनी काँग्रेसच्या चुकून तीन ते चार जागा येतील, असा दावा केला होता. त्याला आमदार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ...

मालेगाव मनपा निवडणूक; आजपासून प्रचाराचे धुमशान, १२ दिवसांचा मिळणार कालावधी : उमेदवारांची होणार धावपळ - Marathi News | Malegaon Municipal Corporation elections; Campaigning begins today, 12 days of campaigning: Candidates will be in a frenzy | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव मनपा निवडणूक; आजपासून प्रचाराचे धुमशान, १२ दिवसांचा मिळणार कालावधी : उमेदवारांची होणार धावपळ

प्रचारासाठी अवघा १२ दिवसांचा कालावधी मिळत असल्यामुळे या काळात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत सर्व उमेदवारांना करावी लागणार आहे. ...

PCMC Election 2026: महापालिकेत ६९२ जण नशीब अजमावणार;४४३ उमेदवारांची माघार; ११३५ उमेदवारांनी भरले होते अर्ज - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 692 people will try their luck in the Municipal Corporation; 443 candidates withdrew; 1135 candidates had filled applications | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election 2026: महापालिकेत ६९२ जण नशीब अजमावणार;४४३ उमेदवारांची माघार

PCMC Election 2026 - ४० टक्के उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रभागांतील लढती स्पष्ट झाल्या आहेत. ...

Social Viral: युती-आघाड्यांतील खिचडी कोणाची, डाळ कोणाची आणि शिजवली कोणी, हेच कळेना! - Marathi News | It is not known whose khichdi is in the alliances, whose dal is in the alliances, and who cooked it! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युती-आघाड्यांतील खिचडी कोणाची, डाळ कोणाची आणि शिजवली कोणी, हेच कळेना!

दिसायला सगळे जोडलेले; पण फ्यूज कधी उडेल सांगता येत नाही!’ तर काहींनी ‘ओव्हरलोड झाले की शॉर्टसर्किट अटळ’ असा अर्थपूर्ण इशारा देखील दिला आहे ...

Ichalkaranji Municipal Election 2026: 'शिव-शाहू'च्या उमेदवारांना माघारीसाठी ४० लाखांची ऑफर; शशांक बावचकर यांचा आरोप - Marathi News | The MahaYuti alliance offered 40 lakhs to the candidates of the Shiv Shahu Vikas Aghadi to withdraw their nominations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिव-शाहू आघाडीच्या उमेदवारांना माघारीसाठी ४० लाख, फ्लॅटची ऑफर; शशांक बावचकर यांचा आरोप

आमदारांना अशी भाषा शोभत नाही ...

Kolhapur Municipal Election 2026: अर्ज माघारीत घोळ झाला, कोल्हापुरात 'या' प्रभागात महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही राहिला - Marathi News | Due to a mix-up during the withdrawal of nominations in the Kolhapur Municipal Corporation elections, the Mahayuti alliance had to field two sponsored candidates in ward number 12 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माघारीपर्यंत घोळ; राष्ट्रवादी-शिंदेसेनेतील बेबनाव, प्रभाग १२ मधून महायुतीचे दोन पुरस्कृत उमेदवार 

फरास-रमेश पोवार यांच्यात रस्सीखेच ...

मतदानापूर्वीच गुलाल; भाजप-शिंदेसेनेला १२ जागा, प्रस्थापित नेत्यांच्या पुत्रांसाठी अपक्ष व विरोधकाची माघार - Marathi News | Jalgaon Municipal Corporation elections BJP Shinde Sena alliance secured 12 seats | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मतदानापूर्वीच गुलाल; भाजप-शिंदेसेनेला १२ जागा, प्रस्थापित नेत्यांच्या पुत्रांसाठी अपक्ष व विरोधकाची माघार

माघारीच्या दिवशी धडाका, भाजपचे ५ तर शिंदेसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध होणार ...

PCMC Election 2026: उमेदवारीवरून उफाळलेली बंडखोरी निवळली! अखेर घेतली माघार, प्रमुख पक्षांना दिलासा - Marathi News | PCMC Election 2026 The rebellion that erupted over the nomination has been resolved! Finally, the party withdrew, a relief to the major parties | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उमेदवारीवरून उफाळलेली बंडखोरी निवळली! अखेर घेतली माघार, प्रमुख पक्षांना दिलासा

PCMC Election 2026 दिवसभर फोनाफोनी, बंद खोलीतील चर्चा, भावनिक समजूत, तर काही ठिकाणी राजकीय गणिते मांडण्यापर्यंतचा वेळ पक्षश्रेष्ठींना द्यावा लागला ...