लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस - Marathi News | bmc election 2026 cm devendra fadnavis said no matter how hard congress tries but it cannot stop the money for the ladki bahin yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis PC News: काँग्रेसने कितीही पत्र लिहिली, तरी लाडक्या बहिणींबद्दल असलेले विषच बाहेर येईल. पण लाडक्या बहि‍णींचे पैसे थांबणार नाहीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...

BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल! - Marathi News | BMC Election 2026: Nitesh Rane on Uddhav Thackeray and Raj Thackeray in Sewri Rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!

Nitesh Rane on Uddhav Thackeray and Raj Thackeray: शिवडी येथील महायुतीच्या प्रचार सभेत आमदार नितेश राणे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. हिंदुत्व, मराठी माणूस आणि मुंबईच्या अस्मितेवरून त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला. ...

"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Dont do politics using Abhishek name Tejasvi Ghosalkar gives a blunt reply to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकरांच्या नावावरून राजकीय युद्ध पाहायला मिळत आहे. ...

११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...” - Marathi News | bmc election 2026 sanjay raut give open challenge to cm devendra fadnavis said bet of 11 lakhs show courage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”

Sanjay Raut News: महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव शहरात मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक - Marathi News | Malegaon Municipal Election 2026 Candidates struggle to reach voters in Malegaon city | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव शहरात मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. हा टप्पा सुरू झाला तरी अपवाद वगळता अनेक उमेदवारांना संपूर्ण प्रभागात दौरा करता आलेला नाही. ...

Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर - Marathi News | Malegaon Municipal Election 2026 Malegaon candidates' campaign on the shoulders of ministers, former MLAs | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव येथील महानगरपालिकेचे मतदान पाच दिवसांवर येऊन ठेपले असल्याने प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. ...

PMC Elections2026 : प्रभाग क्रमांक ३ मध्ये महिलांवर फोकस; ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा - Marathi News | PMC Elections2026 Focus on women in Ward No. 3; Aishwarya Surendra Pathare's special women's manifesto | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रभाग क्रमांक ३ मध्ये महिलांवर फोकस; ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा

प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करून प्रचारात वेगळेपण जपले आहे. ...

Nashik Municipal Election 2026 : अखेरच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागासाठी भाजपकडून आता स्वतंत्र सूक्ष्म नियोजन - Marathi News | Nashik Municipal Election 2026 In the final phase, BJP is now planning separately for each ward. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागासाठी भाजपकडून आता स्वतंत्र सूक्ष्म नियोजन

Nashik Municipal Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आता भाजपतर्फे प्रत्येक प्रभागाचे स्वतंत्र सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. ...