लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

वसईत २१ अपक्ष उमेदवारांना 'रिक्षा'; प्रचारासाठी रिक्षांचा वापर, रिक्षाचालकांना रोजगार - Marathi News | vasai virar municipal corporation election 2026 rickshaw symbol to 21 independent candidates in vasai employment for auto drivers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत २१ अपक्ष उमेदवारांना 'रिक्षा'; प्रचारासाठी रिक्षांचा वापर, रिक्षाचालकांना रोजगार

गल्लीबोळात प्रचार करण्यासाठी रिक्षाचाच प्रामुख्याने वापर होत असल्याने रिक्षाचालकांना दिवसाचा रोजगार मिळत आहे.  ...

बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने गुन्ह्यांची माहिती लपवली; शिंदेसेनेची तक्रार - Marathi News | vasai virar municipal corporation election 2026 bahujan vikas aghadi candidate hid information about crimes shinde sena complains | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने गुन्ह्यांची माहिती लपवली; शिंदेसेनेची तक्रार

वसई विरार पालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ अ मधून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अफिफ जमील शेख निवडणूक लढवीत आहेत. ...

PCMC Election 2026: शिंदेसेनेचा वचननामा, तर भाजपचा शाश्वत विकासाचा संकल्प - Marathi News | PCMC Election 2026 Shinde Sena's promise, BJP's resolve for sustainable development | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election 2026: शिंदेसेनेचा वचननामा, तर भाजपचा शाश्वत विकासाचा संकल्प

- आश्वासनांची खैरात : भाजपकडून स्वतंत्र लोकसभा आणि शिवनेरी जिल्हा करण्याचे स्वप्न   ...

‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान - Marathi News | BMC Elections 2026: 'Thackeray can still shut down Mumbai in 10 minutes...', Sanjay Raut's big statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान

BMC Elections: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच उद्धवसेना आणि मनसे या ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या युतीने प्रचारामधून भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. ...

“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले - Marathi News | bmc election 2026 tell thackeray to send 1 lakh immediately cm devendra fadnavis reply and also told about what will be done with this money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले

CM Devendra Fadnavis PC News: हिंदुत्वावर का बोलायचे नाही. आम्हाला हिंदुत्वावर अभिमान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

PCMC Elections2026 : भ्रष्टाचाराच्या आराेपांवरून भाजप नेत्यांना वरिष्ठांच्या कानपिचक्या - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election BJP leaders face taunts from seniors over corruption allegations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Elections2026 : भ्रष्टाचाराच्या आराेपांवरून भाजप नेत्यांना वरिष्ठांच्या कानपिचक्या

विरोधात अजित पवार एकटेच मैदानात : राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची चुप्पी का?; भाजपचे स्थानिक नेते सावध पवित्र्यात; महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी रस्सीखेच ...

PCMC Election 2026: टीकेला सामोरे जात अजित पवारांनी शहराचा विकास केला- सुनेत्रा पवार - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026 Ajit Pawar developed the city despite facing criticism – Sunetra Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टीकेला सामोरे जात अजित पवारांनी शहराचा विकास केला- सुनेत्रा पवार

प्रत्येक प्रभागातील निरीक्षकांच्या भेटी घेऊन आम्ही प्रचार कसा सुरू आहे, कोणत्या अडचणी आहेत, याची माहिती घेतली. ...

महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय? - Marathi News | BJP Shiv sena RPI Manifesto for Mumbai BMC Election 2026 what promices related to train services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?

BJP-Shivsena Manifesto Mumbai BMC Election 2026: केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या महायुतीने मुंबईकरांना भरघोस आश्वासने दिली आहेत ...